Vinayak Raut
“भूमिपुत्रांचा आवाज दाबण्यासाठी शस्त्रसज्ज पोलिसांची छावणी…”, बारसू गावच्या पाहणीनंतर विनायक राऊत संतापले

खासदार विनायक राऊत यांनी आज बारसू गावाला भेट दिली. त्यानंतर ते माध्यमांशी बातचित करत होते.

Uday Samant meets Sharad Pawar
बारसू रिफायनरीबाबत शरद पवारांच्या भेटीनंतर उद्योगमंत्री उदय सामंत म्हणाले…

बारसू रिफायनरीला स्थानिकांचा विरोध सुरू आहे. त्याविरोधात स्थानिकांच्या आंदोलनावर काल कारवाई करण्यात आली होती.

uday samant criticized uddhav thackeray group
“एकीकडं राज्यातील प्रकल्प गेले म्हणून ओरडायचं अन्…”, उदय सामंतांची ठाकरे गटावर टीका; म्हणाले, “बारसूबाबत राज ठाकरेंना…”

बारसू प्रकल्पाबात राज ठाकरे यांची भेट घेणार असल्याचंही माहितीही उदय सामंत यांनी दिली.

uday samant
वेदांता, फाॅक्सकाॅनविषयी लवकरच श्वेतपत्रिकेव्दारे स्पष्टीकरण; बारसूची जागा उध्दव ठाकरे यांनीच सूचविल्याचा उदय सामंत यांचा दावा

कोकणात रिफायनरी प्रकल्पासाठी बारसू या ठिकाणी शेतकऱ्यांचा होणारा विरोध पाहता सर्व राजकीय पक्षांनी एकत्र येत शेतकऱ्यांचा गैरसमज दूर केला पाहिजे.

devendra fadnavis and eknath shinde
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाराज आहेत का? फडणवीसांनी पाच शब्दांत दिलं उत्तर, म्हणाले…

मागील काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात राजकीय हालचालींना वेग आला आहे.

uday samant and uddhav thackeray (1)
“रिफायनरीसाठी बारसूची जागा उद्धव ठाकरेंनीच सुचवली”, थेट पत्र सादर करत उदय सामंतांचा दावा

रत्नागिरीतील बारसू येथील नागरिक रिफायनरीच्या विरोधात आंदोलन करत आहेत.

eknath shinde-uday samant
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाराज असल्याने गावाकडे निघून गेले? तर्कवितर्कांवर मंत्री उदय सामंत स्पष्टच म्हणाले…

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्या गावाकडे गेले आहेत. त्यामुळे तर्कवितर्कांना उधाण आलं आहे. मुख्यमंत्री नाराज असल्यानेच गावाकडे निघून गेल्याचीही जोरदार चर्चा…

ajit pawar and uday samant
“बारसू सर्व्हेक्षण रद्द करा”, अजित पवारांच्या मागणीवर उद्योगमंत्री उदय सामंत म्हणाले…

बारसू रिफायनरी प्रकल्पाच्या सर्व्हेक्षणावरून राज्याच्या राजकारणाचा पारा चढला आहे. विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी हे सर्व्हेक्षण रद्द करावं, अशी मागणी…

Uday Samant Gulabrao patil
“…म्हणून गुलाबराव पाटील एकनाथ शिंदेंबरोबर आले”, उदय सामंतांचं वक्तव्य, म्हणाले…

उदय सामंतांनी सांगितलं गुलाबरावांनी उद्धव ठाकरेंची शिवसेना सोडण्यामागचं कारण.

uday samant sushma andhare
“एकनाथ शिंदेंचं मुख्यमंत्रीपद जाणार”, सुषमा अंधारेंच्या दाव्यावर उदय सामंत यांचं प्रत्युत्तर; म्हणाले…

खारघरची घटना, अजित पवार भाजपाबरोबर जाणार असल्याच्या चर्चेवरही उदय सामंत बोलले आहेत.

Approval in principle for MIDC at Shahuwadi
कोल्हापूर जिल्ह्यात शाहूवाडीत, सांगली जिल्ह्यात आष्टा येथे ‘एमआयडीसी’ला तत्वतः मंजुरी

कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी व सांगली जिल्ह्यातील आष्टा या दोन ठिकाणी एमआयडीसी सुरु करण्याला मंगळवारी उद्योग विभागाने तत्वता मान्यता दिली आहे.

Uday Samant
उष्माघाताने १३ जणांच्या मृत्यूनंतर उदय सामंत यांनी दिलं स्पष्टीकरण, म्हणाले, “सरकारने हुकूमशाही…”

महाराष्ट्र भूषण सोहळ्यावेळी उपस्थित असलेल्या लोकांपैकी १३ जणांचा उष्माघाताने मृत्यू झाला आहे.

संबंधित बातम्या