uday samant on chandrakant patil
“चंद्रकात पाटलांनी बोलण्याआधी…”, ‘त्या’ वक्तव्यावरून उदय सामंतांचं थेट विधान!

शिंदे गटाचे नेते उदय सामंत यांनी चंद्रकांत पाटलांच्या विधानाला असहमती दर्शवली आहे…

uday samant on uddhav thackeray
“उद्धव ठाकरेजी, हात जोडून विनंती…”, फडणवीसांचा ‘फडतूस’ उल्लेख केल्याप्रकरणी उदय सामंतांची प्रतिक्रिया

उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांचा ‘फडतूस’ असा उल्लेख केल्यानंतर उदय सामंतांनी प्रतिक्रिया दिली आहे.

ExxonMobil
ExxonMobil कंपनी रायगडमध्ये उभारणार ल्युब्रिकंट्स निर्मिती प्रकल्प, ९०० कोटींची मोठी गुंतवणूक

ल्युब्रिकंट्स उत्पादनातील अग्रगण्य ExxonMobil कंपनी रायगडमध्ये ९०० कोटी गुंतवणूक असलेला प्रकल्प उभारणार आहे.

District Sports Complex Neuli Alibaug
रायगड : जिल्हा क्रिडा संकुलाची उपेक्षा संपणार; संकुलाच्या दुरुस्तीसाठी २५ लाखांचा निधी

क्रिडा संकुलाच्या दुरुस्तीसाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून २५ लाख रुपयांचा निधी दिला जाणार आहे. पालकमंत्री उदय सामंत यांनी ही माहिती…

उदय सामंत uday samant
उदय सामंत यांच्या बोटीला मांडवा येथे अपघात

उद्योगमंत्री तथा रायगडचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या स्पीड बोटीला मांडवा येथे अपघात झाला. चालकाचे बोटीवरील नियंत्रण सुटल्याने स्पीड बोट जेटीच्या…

Uday Samant boat accident Mandwa
रायगड : मंत्री उदय सामंत यांच्या बोटीला मांडवा येथे अपघात

उदय सामंत यांच्या स्पीड बोटीला मांडवा येथे अपघात झाला. चालकाचे बोटीवरील नियंत्रण सुटल्याने स्पीड बोट जेटीच्या खांबाना जाऊन धडकली.

Uday samant
“…म्हणून हा खटाटोप”, काँग्रेसच्या आंदोलनावर उदय सामंतांची टीका, म्हणाले, “मोर्चे काढलेच पाहिजेत”

राहुल गांधींची बडतर्फी आणि इतर प्रश्नांवर देशाव्यापी आंदोलन करण्याचा निर्णय काँग्रेसने घेतला आहे.

uday samant
मुंबईतील पाणीपुरवठय़ात १० हजार कोटींचा घोटाळा ; अतिरिक्त आयुक्तांमार्फत चौकशीचे आदेश

भाजपचे आशीष शेलार यांनी मुंबईतील पाणी प्रश्नावर मांडलेल्या लक्षवेधी सूचनेवरील चर्चेदरम्यान सामंत बोलत होते.

uday samannt
“योगेश कदमांना संपवायच्या षडयंत्राच्या बैठकीत मीही होतो” भरसभेतून उदय सामंतांची कबुली

शिंदे गटाचे आमदार योगेश कदम यांना संपवण्यासाठी उद्धव ठाकरे यांच्याकडून कसे प्रयत्न झाले, यावर उदय सामंत यांनी भाष्य केलं.

संबंधित बातम्या