sharad pawar and sanjay raut
शरद पवारांबरोबर अगोदरच ठरलं होतं का? पत्रकार मृत्यूप्रकरणावरील प्रश्नाला राऊतांनी दिले उत्तर; म्हणाले “हा मुद्दा…”

राजापूर येथील पत्रकार शशिकांत वारिशे यांच्या मृत्यूमुळे राज्यात एकच खळबळ उडाली आहे.

SANJAY RAUT AND UDAY SAMANT (1)
पत्रकाराच्या मृत्यू प्रकरणी उदय सामंतांचा फोटो पोस्ट केल्याने खळबळ, आता खुद्द संजय राऊतांनीच दिलं स्पष्टीकरण, म्हणाले, “हा आरोपी…”

राजापूरचे पत्रकार शशिकांत वारिशे यांच्या मृत्यूनंतर राज्यात एकच खळबळ उडाली आहे.

SANJAY RAUT AND UDAY SAMANT
पत्रकाराच्या मृत्यू प्रकरणी संजय राऊतांच्या एका ट्वीटमुळे खळबळ, उदय सामंतांना द्यावे लागले स्पष्टीकरण; म्हणाले “तो फोटो…”

राजापूरचे पत्रकार शशिकांत वारिशे यांचा मृत्यू झाला आहे. वारिशे यांची हत्या झाल्याचा दावा अनेकजण करत आहेत.

वर्षातले ३६५ दिवस काही जण धंदा म्हणून पाहतात; उद्योगमंत्री उदय सामंत यांची संजय राऊत यांच्यावर टीका

पंतप्रधान एका महिन्यात दोन वेळा मुंबईचा दौरा करत आहेत, ही एक सकारात्मक बाब असून मुंबईतील सेवा आणि पायाभूत सुविधांच्या विकासासाठी…

uday samant and budget 2023
Budget 2023 : राज्याला काय मिळालं? म्हणणाऱ्या विरोधकांवर उदय सामंतांचे टीकास्र, म्हणाले “मी आतापर्यंत…”

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी २०२३-२४ या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प आज (१ फेब्रुवारी) संसदेत सादर केला.

eknath shinde uday samant
पुरंदर विमानतळ घेणार ‘उड्डाण’, मुख्यमंत्री, उद्योगमंत्र्यांनी घेतला आढावा

पुण्याचे हक्काचे पुरंदर येथील नियोजित आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पाबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांनी गेल्या आठवड्यात बैठक घेतली.

Uday Samant Deepak Kesarkar and CM Eknath Shinde
उदय सामंत म्हणाले २८ तास, दीपक केसरकर म्हणतात ७६ तास; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे डाव्होसमध्ये किती तास थांबले?

उद्योग मंत्री उदय सामंत आणि शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी मुख्यमंत्र्यांच्या डाव्होसमधील उपस्थितीबद्दल वेगवेगळा दावा केल्यामुळे संभ्रम निर्माण झाला…

uday-samant-
राज्यात गुंतवणुकीसाठी डाव्होसमध्ये सर्वाधिक करार; उदय सामंत यांचे विरोधकांना प्रत्युत्तर

महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वाधिक मूल्याचे म्हणजे एक लाख ४० हजार कोटी रुपयांचे सामंजस्य करार दावोसमध्ये झाल्याने विरोधकांपैकी काहींना पोटदुखी झाली आहे.

Uday Samant and CM Eknath Shinde
डाव्होसमध्ये नेमकं काय घडलं? उद्योगमंत्री उदय सामंत म्हणाले, “मुख्यमंत्री एकनाथ शिंदे फक्त २८ तास…”

उद्योग मंत्री उदय सामंत यांनी डाव्होसमधील एकनाथ शिंदेच्या कामगिरीबाबत भाष्य केले आहे.

uday samant
उद्योगांना ३० दिवसांत परवानग्या! नवा कायदा करण्याची उद्योगमंत्री उदय सामंत यांची घोषणा

राज्यात यापुढे येणाऱ्या प्रत्येक उद्योगाला आवश्यक सर्व परवानग्या ३० दिवसांत देण्याची तरतूद असलेला कायदा करण्यात येणार आहे.

Eknath shinde
Davos 2023 : महाराष्ट्रात होणार ४५ हजार ९०० कोटींची गुंतवणूक; ‘एवढ्या’ लोकांना मिळणार रोजगार

मुख्यंमत्री, उद्योगमंत्र्यांच्या उपस्थितीत ५ कंपन्यांशी सामंजस्य करार

germany trump company investment in maharashtra
जर्मन कंपनीची राज्यात गुंतवणूक; उद्योगमंत्री उदय सामंत यांची दौऱ्यात ट्रम्प कंपनीला भेट

राज्यात गुंतवणूकवाढीसोबत रोजगार निर्मितीसाठी उद्योगमंत्री सामंत सध्या जर्मनीच्या दौऱ्यावर आहेत.

संबंधित बातम्या