उदय सामतांच्या गाडीवर हल्ला, शिंदे गटाची पहिली प्रतिक्रिया; शंभुराज देसाई म्हणाले… एकनाथ शिंदे गटातील आमदार उदय सामंत यांच्या गाडीवर पुण्यात हल्ला झाल्यानंतर शिंदे गटातून तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत. By लोकसत्ता ऑनलाइनAugust 2, 2022 23:14 IST
उदय सामंत यांच्या मोटारीवर शिवसैनिकांकडून हल्ला; कात्रज चौकातील घटना शिवसेनेतील बंडखोर आमदार उदय सामंत यांच्या मोटारीवर शिवसैनिकांनी मंगळवारी रात्री कात्रज चौकात हल्ला केला. By लोकसत्ता टीमUpdated: August 2, 2022 22:09 IST
“केंद्रीय तपास यंत्रणेच्या कामात लोकप्रतिनिधींनी बोलू नये”; राऊतांवरील ईडी कारवाईनंतर उदय सामंतांचा सल्ला संबंधित यंत्रणा चौकशी करतात त्यातून योग्य काय आणि अयोग्य काय हे ठरत असल्याचे मतही सामंतांनी व्यक्त केले आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: July 31, 2022 16:42 IST
रत्नागिरीत आमदार सामंत यांच्या समर्थकांना शिवसेनेच्या पदांवरून हटवले शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडामध्ये सहभागी झालेले आमदार उदय सामंत या सर्व राजकीय घडामोडींनंतर शुक्रवारी प्रथमच रत्नागिरीत आले. By सतीश कामतUpdated: July 18, 2022 10:40 IST
एकनाथ शिंदेंना शिवसेना ताब्यात घ्यायची आहे का? उदय सामंतांनी दिलं उत्तर, म्हणाले… एकनाथ शिंदे यांना शिवसेना ताब्यात घ्यायची आहे, त्यांना धनुष्यबाण बळकावयाचा आहे, असे अनेक आरोप-प्रत्यारोप राजकीय वर्तुळात केले जात आहेत. By लोकसत्ता ऑनलाइनJuly 16, 2022 21:23 IST
“आम्ही ५० जण बळी पडणार नाही” उदय सामंतांचं विरोधकांना प्रत्युत्तर, म्हणाले… मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांचा मान-सन्मान राखला जात नाही, अशी टीका विरोधकांकडून केली जात होती. या टीकेला उदय सामंतांनी प्रत्युत्तर… By लोकसत्ता टीमJuly 16, 2022 20:07 IST
“रत्नागिरीच्या भुताला बाटलीत बंद करण्याची ताकद…”, अनंत गीतेंचं शिवसेना बंडखोरांवर टीकास्त्र! गीते म्हणतात, ” जे गेलेत ते परत येणार नाहीत. या बंडखोरांच्या गळ्यात भाजपाने पट्टा बांधला आहे. त्याची साखळी…!” By लोकसत्ता ऑनलाइनJuly 12, 2022 15:13 IST
उदय सामंतांच्या पाठीराख्यांमुळे रत्नागिरीत शिवसेना फुटणार राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांच्या कार्यकर्त्यांनी उघडपणे पाठिंबा जाहीर केल्यामुळे रत्नागिरी तालुक्यातील शिवसेनेमध्ये फूट अटळ असल्याचे दिसून येत… By लोकसत्ता टीमUpdated: June 30, 2022 08:23 IST
राज्यसभा निवडणुकीत संजय पवार का पराभूत झाले ? उदय सामंतांनी स्पष्टच सांगितलं, केला मोठा आरोप शिवसेना पक्षात सध्या एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे असे उघड दोन गट पडले आहेत. एकनाथ शिंदे यांच्या गटात सुरुवातील फक्त… By लोकसत्ता ऑनलाइनJune 28, 2022 16:13 IST
“शिवसैनिकाला राज्यसभेत जाता येऊ नये, यासाठी घटक पक्षांनी…”; उदय सामंत यांचे काँग्रेस, राष्ट्रवादीवर गंभीर आरोप बाळासाहेबांच्या आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला घटक पक्षांमुळे वाईट नजर लागली आहे, असेही उदय सामंत म्हणाले By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: June 28, 2022 15:16 IST
शिवसेनेला आणखी एक धक्का; उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत गुवाहाटीला रवाना उदय सामंत हे शनिवारी शिवसेना भवन येथे झालेल्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीला देखील उपस्थित होते. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: June 26, 2022 16:34 IST
दूर गेलेल्यांशी चर्चा करणं गरजेचं – उदय सामंत सध्याच्या बिकट राजकीय परिस्थितीत शिवसेना पक्ष पुन्हा उभा करायचा असेल तर सगळ्यांना विश्वासात घेऊन आपल्यापासून दूर गेलेल्यांशी चर्चा करणे गरजेचे… By सतीश कामतJune 24, 2022 18:13 IST
VIDEO: बापरे! मगरीच्या शिकारीसाठी शार्क मासा चक्क समुद्र किनाऱ्यावर आला; अन् १० सेकंदात जे झालं ते पाहुन तुमचाही उडेल थरकाप
“याला म्हणतात भावाचं प्रेम” बहिणीला काय गिफ्ट दिलं पाहा; हिस्सा घेण्यासाठी भांडणाऱ्या बहिण-भावांनी पाहावा असा VIDEO
Raj Uddhav Meet : राज ठाकरे-उद्धव ठाकरे भेटीवर एकनाथ शिंदेच्या शिवसेनेची पहिली प्रतिक्रिया, “ते दोघं एकत्र….”
9 ‘लक्ष्मीच्या पाऊलांनी’ फेम अभिनेता अडकला विवाहबंधनात! पत्नी आहे लोकप्रिय मालिकेची खलनायिका, पाहा फोटो
Papaya Health Benefits : पपई गरम असते की थंड? हिवाळ्यात खाल्ल्याने ‘या’ तीन समस्यांवर ठरू शकतो रामबाण उपाय
Video : “अमोल म्हणजे आमचा जीव…”, एकीकडे अप्पी-अर्जुन लग्नबंधनात अडकणार अन् दुसरीकडे अमोलची साथ सुटणार? पाहा प्रोमो
Vijay Wadettiwar : ‘मविआ’त बिघाडी? महापालिकेच्या निवडणुकीबाबत ठाकरे गटाचे स्वबळाचे संकेत; वडेट्टीवार म्हणाले, ‘त्यांच्या पक्षाची…’
ब्रिटनच्या महिला मंत्र्यांचे बांगलादेशमधील भ्रष्टाचार प्रकरणात नाव; या प्रकरणाचा शेख हसीना यांच्याशी काय संबंध?