“मी ३२ वर्षांचा तरुण असूनही…”, आदित्य ठाकरेंची वेदान्त प्रकल्पावरून उदय सामंतांवर आगपाखड! आदित्य ठाकरे म्हणतात, “आता कदाचित सांगतील आदित्य ठाकरे आता निळा शर्ट पुन्हा घालायला लागले म्हणून…!” By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: September 16, 2022 17:41 IST
आदित्य ठाकरेंच्या ‘वेदान्ता’वरील आरोपाला उदय सामंतांचे प्रत्युतर; म्हणाले, “स्वत:च कर्माचे खापर…” वेदात्न आणि फॉक्सकॉन यांच्या भागीदारीतून उभा राहणारा प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातला गेल्यानंतर आदित्य ठाकरे यांनी राज्य सरकारवर टीका केली होती. By लोकसत्ता ऑनलाइनSeptember 15, 2022 14:22 IST
‘फॉक्सकॉन’ गेला म्हणून बोंबा ठोकणाऱ्यांकडून यापूर्वी मराठी उद्योजकांची छळवणूक ; उद्योग मंत्री उदय सामंत यांची टीका सॅटर्डे क्लबतर्फे डोंबिवलीत सावित्रीबाई फुले नाट्यमंदिरात उद्योजक परिषदेचे आयोजन केले होते. By लोकसत्ता टीमSeptember 14, 2022 20:30 IST
वेदांत समूहाबरोबर सामंजस्य करार झालाच नव्हता ,करार झाल्याचे विरोधकांचे आरोप धादांत खोटे ; उदय सामंत नरेंद्र मोदी यांनी लवकरच महाराष्ट्राला वेदांत प्रकल्पापेक्षा मोठा प्रकल्प देणार असल्याच उदय सामंत यांनी आपल्या भाषणात सांगितले. By लोकसत्ता टीमSeptember 14, 2022 18:04 IST
ठाणे : फाॅक्सकाॅन पेक्षा मोठा प्रकल्प महाराष्ट्राला देण्याचे मोदींचे आश्वासन ; उद्योगमंत्री उदय सामंत यांची माहिती राज्यात एखादा उद्योग आणायचा असेल तर, त्यासाठी उच्च अधिकार समितीची बैठक घेऊन त्यात मान्यता घ्यावी लागते. By लोकसत्ता टीमSeptember 14, 2022 16:46 IST
कोट्यवधींचा प्रकल्प गुजरातला गेलाच कसा? उद्योगमंत्री उदय सामंतांनी सांगितली कारणं, म्हणाले… १ लाख ६६ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक गुजरातकडे वळवल्याच्या मुद्द्यावरुन महाराष्ट्रातील राजकरण तापलं आहे. By लोकसत्ता ऑनलाइनSeptember 14, 2022 14:28 IST
वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्पासंदर्भात उद्योगमंत्री उदय सामंतांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, “एक कंपनी गेली तरी…” वेदांता-फॉक्सकॉन कंपनीने महाराष्ट्रात होणारा प्रकल्प गुजरातमध्ये हलवल्यानंतर शिंदे सरकारवर जोरदार टीका होते आहे. दरम्यान, संदर्भात राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी… By लोकसत्ता ऑनलाइनSeptember 13, 2022 19:22 IST
“मी दादागिरीला घाबरत नाही, पण नाना पटोलेंनी…”; जाळून टाकण्याच्या धमकीवर उदय सामंतांची प्रतिक्रिया एखादी गुंड प्रवृत्तीची व्यक्ती मंत्र्याला जाळून टाकण्याची धमकी देते. मंत्र्यांच्या तंगड्या तोडू असं वक्तव्य करते. मात्र, पोलीस यावर काहीही कारवाई… By लोकसत्ता ऑनलाइनSeptember 12, 2022 14:33 IST
“…तर उदय सामंतांना जाळून टाकू” नाना पटोलेंसमोर भाषण करताना रिफायनरी विरोधकाचं खळबळजनक विधान रिफायनरी विरोधी संघटनेचे नेते नरेंद्र जोशी यांनी नाना पटोले आणि पोलीस प्रशासनासमोर उद्योगमंत्री उदय सामंत यांना जाळून टाकण्याची धमकी दिली… By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: September 12, 2022 12:45 IST
उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात काही आठवड्यांपूर्वीच सामंत यांच्या गाडीवर पुण्यामध्ये कथित शिवसेना समर्थकांनी हल्ला केला होता. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: August 27, 2022 17:44 IST
“तुम्ही अंगावर आलात तर…”, विरोधकांच्या गोंधळानंतर उदय सामंतांची संतप्त प्रतिक्रिया, म्हणाले, एवढ्या मिरच्या झोंबण्याचं कारण काय? Maharashtra Monsoon Session Updates: विरोधकांची दादागिरी अख्ख्या महाराष्ट्रानं पाहिल्याची मंत्री उदय सामंतांची टीका By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: August 24, 2022 17:33 IST
दहीहंडीला साहसी खेळाच्या दर्जामुळे देशाचे नाव जागतिक पातळीवर ; उद्योगमंत्री उदय सामंत यांचा दावा दहीहंडी फोडणाऱ्या गोंविंदासाठी नोकरीत आरक्षण जाहीर करण्यात आल्याने काहींचा गैरसमज झाला आाहे. By लोकसत्ता टीमAugust 22, 2022 03:04 IST
‘झी मराठी’च्या नायिकेने दिली प्रेमाची कबुली; होणार ऐश्वर्या व अविनाश नारकरांची सून, ‘लग्न झालंय का?’ विचारताच म्हणाली…
Holi 2025 Wishes : होळीच्या दिवशी ‘हे’ मेसेजेस पाठवून द्या खास शुभेच्छा; मित्र-मैत्रिणींपासून ते नातेवाईकांपर्यंत सगळेच होतील खुश
६० वर्षांच्या आमिर खानने दिली प्रेमाची कबुली! गर्लफ्रेंडला ६ वर्षांचा आहे मुलगा, कोण आहे ती? जाणून घ्या
शिल्पा शिरोडकरनं फक्त तीन महिन्यांत केलं चक्क १३ किलो वजन कमी; खरंच जेवण कमी केल्यानं वजन कमी होतं का?
तुम्हीदेखील खूप दिवसांनी एसी चालू करताय? मग हा VIDEO पाहाच…, एसीमध्ये सापडला ‘हा’ भयंकर प्राणी, आता एसी चालू करताना १०० वेळा विचार कराल
Sanjay Raut : “महाकुंभातील गढूळ पाण्यात…”, होळीनिमित्त डीजेवर बंदी आणल्याने संजय राऊतांचा सरकारवर संताप, म्हणाले, “गटारगंगेत…”