uday samnat
उदय सामंत यांच्यावर शिवसैनिकांची जाहीर नाराजी

जिल्हा संपर्कप्रमुख प्रकाश देसाई यांनीही आपल्या भाषणात केणी यांची री ओढली. उद्योगमंत्री आमच्याकडे पाहिजे तसे लक्ष देत नाहीत.

deepak kesarkar uday samant blame uddhav thackeray over formation government with bjp
भाजपबरोबर जाण्यात ठाकरे यांचा वेळकाढूपणा; अपात्रता सुनावणीत उदय सामंत, केसरकर यांचा दावा

आमदार अपात्रताप्रकरणी सुनावणीच्या चौथ्या दिवशी शिंदे गटाचे मंत्री उदय सामंत आणि दीपक केसरकर यांची उलटतपासणी ठाकरे गटाच्या वकिलांकडून घेण्यात आली.

Raigad district, Eknath Shinde group, Guardian Minister, Uday Samant
रायगडमध्ये पालकमंत्री उदय सामंत यांच्या विरोधात शिंदे गटातच नाराजी प्रीमियम स्टोरी

अदिती तटकरे यांची राज्यमंत्रीमंडळात वर्णी लागल्यानंतर उदय सामंत यांनी हळुहळू रायगड जिल्ह्यात येणे कमी केले आहे. त्यामुळे शिवसेनेची प्रशासकीय पकड…

eknath shinde aaditya thackeray (1)
“समुद्रात कुणी ट्रॅक्टर चालवतं का?” आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांवर केलेल्या टीकेला शिंदे गटातील मंत्री प्रत्युत्तर देत म्हणाले…

शनिवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जुहू किनाऱ्यावरील स्वच्छता मोहिमेत सहभाग नोंदवला.

flying squad for fire safety audit says uday samant in the legislative council
अग्निसुरक्षा लेखापरीक्षणासाठी भरारी पथके; उदय सामंत यांची घोषणा; उंच इमारती, व्यावसायिक अस्थापने, गृहनिर्माण संकुलांची तपासणी

सर्व उंच इमारतींचे वर्षांतून दोन वेळा अग्निसुरक्षा लेखापरीक्षण करण्याचे आदेश देण्यात येतील, अशी घोषणाही सामंत यांनी केली.

uday samant reaction on Who will fight for Mavals seat in upcoming election
मावळची जागा कोण लढविणार? उदय सामंत म्हणाले, “मावळचे नवे खासदार…”

मावळ लोकसभा मतदारसंघ महायुती कोणाला मिळणार, कोण लढणार याची चर्चा सुरू होती. यावर उद्योगमंत्री उदय सामंत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Cm Employment Creation Scheme
मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेअंतर्गत गेल्या वर्षाच्या तुलनेत दुपटीपेक्षा जास्त ‘नवउद्योजक’ तयार, उद्योगमंत्र्यांचा दावा

हे शासन उद्योग क्षेत्रासंबंधी चांगले निर्णय घेत असून या शासनाकडून कोणत्याही उद्योजकांवर अन्याय होणार नाही, असे उद्योग मंत्री उदय सामंत…

Uday Samant in Wardha
वर्धा : उद्योग मंत्री उदय सामंत म्हणतात, विनाउद्योग भूखंड परत घ्यावे

औद्योगिक वसाहतीच्या ज्या भूखंडावर उद्योग उभारले गेले नाही, असे भूखंड परत घेण्याचे निर्देश राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिले आहेत.

shiv sena mla disqualification case sunil prabhu corruption allegations on bjp during cross examination infront of speaker rahul narvekar
ठाकरेंच्या नेतृत्वावर बैठकीत शिक्कामोर्तब; सामंत, भुसे यांच्या उद्धव यांना पाठिंबा देण्याच्या ठरावावर स्वाक्षऱ्या- सुनील प्रभू यांचे स्पष्टीकरण

शिवसेना आमदार अपात्रता याचिकांवर विधानसभा अध्यक्ष अ‍ॅड. राहुल नार्वेकर यांच्यापुढे गुरुवारी पुढील सुनावणी झाली.

not a single industry went outside maharashtra, uday samant on project of maharashtra
“आमच्या काळात कोणताही प्रकल्प राज्याबाहेर गेला नाही, विरोधकांकडून नुसतीच बोंबाबोंब”, उद्योगमंत्री उदय सामंत यांचे प्रत्युत्तर

राज्यात महायुती सरकार आल्यानंतर आमच्या काळात कोणताही प्रकल्प राज्याबाहेर गेला नाही, अशा शब्दांत उद्योगमंत्री उदय सामंत यांनी विरोधकांना प्रत्युत्तर दिले.

Uday Samant Gems and Jewelery
वेदांता फॉक्सकॉननंतर देशातला सर्वात मोठा जेम्स अँड ज्वेलरी प्रकल्पही गुजरातला जाणार? उद्योगमंत्री उदय सामंत म्हणाले…

नरेंद्र मोदी सरकार देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईचं आर्थिक महत्त्व कमी करून इथले उद्योगधंदे गुजरातला नेत असल्याचा आरोप शिवसेनेच्या ठाकरे…

संबंधित बातम्या