उदयनराजे भोसले

उदयनराजे सध्या राजकारणात देखील सक्रिय आहेत. सुरुवातीला ते राष्ट्रवादीत होते. नंतर ते भाजपात गेले. २०१४ साली झालेल्या निवडणुकीत ते खासदार म्हणून साताऱ्यातून निवडून आले. राष्ट्रवादीचे आणि राजकारणातील मोठे नेते शरद पवार यांचा त्यांच्यावर वरदहस्त असल्याचे देखील बोललं जायचं. २०१४ साली लोकसभेच्या निवडणुकीत खासदार म्हणून निवडून आल्यानंतर उदयनराजेंचा दबदबा साताऱ्यात वाढला.छत्रपती शिवरायांचे थेट १३ वे वंशज असल्यामुळे त्यांच्याविषयी सातारा नागरिकांमध्ये आदरयुक्त भाव होताच. २०१९ मध्ये ते भाजपात गेले. मात्र त्यांचा श्रीनिवास पाटील यांनी पराभव केला होता. यावेळी म्हणजेच २०२४ च्या निवडणुकीत ते पुन्हा भाजपाच्या तिकिटावर उभे राहिले आणि जिंकूनही आले. त्यामुळे राजे आता लोकसभा खासदार आहेत.


Read More
Udayanraje Bhosale criticism of Sharad Pawar candidate
पाडा पाडा म्हणणाऱ्या पवारांचे उमेदवारच लोक पाडतील; उदयनराजे यांचे टीकास्त्र

ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी आता वयाचे भान ठेवून बोललं पाहिजे. मकरंद पाटील, दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ आदींना ते…

Deputy Chief Minister Devendra Fadnavis will target someone from Karad
Devendra Fadnavis LIVE: कराडमधून देवेंद्र फडणवीस कुणाला करणार लक्ष्य, आजची पहिली जाहीर सभा

महायुतीचे उमेदवार अतुल भोसले यांच्या प्रचारासाठी आज राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे कराड येथून जाहीर सभा घेत आहेत. देवेंद्र फडणवीस…

udayanraje bhosale attack rahul gandhi while talking to media
सातारा: राहुल गांधी यांच्याकडून शिवाजी महाराजांची बदनामी; उदयनराजे यांचा हल्लाबोल

राहुल गांधी महाराजांबद्दल अतिशय चुकीची विधाने करून छत्रपती शिवाजी महाराजांची आणि आमच्या कुलदैवतांची बदनामी करत आहेत.

Sharad Pawar, Maratha community, Shivendra Singh Raje,
शरद पवारांनी मराठा समाजाला आरक्षण न देता प्रश्न चिघळवला, शिवेंद्रसिंहराजे यांचे टीकास्त्र

शरद पवारांच्या हातात प्रदीर्घ काळ केंद्र व राज्याची सत्ता असताना मराठा आरक्षणाचा प्रश्न का निकाली निघाला नाही, उलट त्यांनी हा…

MP udayanraje Bhosle critisize sharad pawar in karad
शरद पवारांना फोडाफोडीचे नोबेल पारितोषिकच दिले जावे, खासदार उदयनराजेंचा टोला

खासदार शरद पवारांना राजकारणातील फोडाफोडीचे नोबेल पारितोषिकच दिले जावे असा टोला खासदार उदयनराजे भोसले यांनी लगावला.

udayanraje Bhosale
सत्तेत असताना पवारांकडून मराठा आरक्षण का नाही? – उदयनराजे

१९९४ मध्ये काढलेल्या अधिसूचनेने मराठा समाजाला आरक्षणाचे दरवाजे बंद करून ठेवले असल्याचा आरोप खासदार उदयनराजे भोसले यांनी साताऱ्यात पत्रकारांशी बोलताना…

udayanraje bhosale
शरद पवारांनी राज्याला विकासापासून दूर ठेवले – उदयनराजे

जाती-जातींमध्ये भांडण लावण्याचे ठोस काम पवारांनी केल्याचा आरोप खासदार उदयनराजे भोसले यांनी येथे बोलताना केला.

Udayanraje Bhosale
Udayanraje : महाराष्ट्रात निवडणुकीनंतर कुणाचं सरकार येणार? उदयनराजेंचं उत्तर, “फुल स्विंगमध्ये…”

उदयनराजे भोसले यांनी मराठा आरक्षण हे शरद पवारांनी का दिलं नाही? असाही प्रश्न विचारला आहे.

Devendra Fadnavis on Girish Mahajan
Devendra Fadnavis : “…तेव्हा आम्ही गिरीश महाजनांना तिकीट देणार नाही”, फडणवीसांचं वक्तव्य; नव्या उमेदवाराची घोषणा

Devendra Fadnavis on Girish Mahajan : देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते जामनेरमधील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं लोकार्पण करण्यात आलं.

Karad South Constituency in Assembly Election
Karad South Assembly Constituency: कराड दक्षिणमध्ये पृथ्वीराज चव्हाण हॅटट्रिक साधणार की भाजपा झेंडा रोवणार?

Karad South Assembly Constituency Maharashtra Assembly Election 2024: सातारा जिल्ह्यातील कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघ काँग्रेस विचारांचा गड मानला जातो. मात्र…

Udayanraje Bhosle Reaction on Akshay Shinde
Akshay Shinde Encounter :”अक्षय शिंदेला गोळ्या घालून मारण्यापेक्षा थेट…”, उदयनराजेंची तीव्र प्रतिक्रिया

Akshay Shinde Encounter : उदयनराजे भोसले यांनी अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरवर प्रतिक्रिया दिली आहे.

संबंधित बातम्या