उदयनराजे भोसले News

उदयनराजे सध्या राजकारणात देखील सक्रिय आहेत. सुरुवातीला ते राष्ट्रवादीत होते. नंतर ते भाजपात गेले. २०१४ साली झालेल्या निवडणुकीत ते खासदार म्हणून साताऱ्यातून निवडून आले. राष्ट्रवादीचे आणि राजकारणातील मोठे नेते शरद पवार यांचा त्यांच्यावर वरदहस्त असल्याचे देखील बोललं जायचं. २०१४ साली लोकसभेच्या निवडणुकीत खासदार म्हणून निवडून आल्यानंतर उदयनराजेंचा दबदबा साताऱ्यात वाढला.छत्रपती शिवरायांचे थेट १३ वे वंशज असल्यामुळे त्यांच्याविषयी सातारा नागरिकांमध्ये आदरयुक्त भाव होताच. २०१९ मध्ये ते भाजपात गेले. मात्र त्यांचा श्रीनिवास पाटील यांनी पराभव केला होता. यावेळी म्हणजेच २०२४ च्या निवडणुकीत ते पुन्हा भाजपाच्या तिकिटावर उभे राहिले आणि जिंकूनही आले. त्यामुळे राजे आता लोकसभा खासदार आहेत.


Read More
Udayanraje Bhosale
Udayanraje Bhosle: “मी भाजपाचा नेता म्हणून नाही तर एक नागरिक…”, नागपूर दंगलीनंतर खासदार उदयनराजे यांची प्रतिक्रिया

Udayanraje Bhosle on Nagpur Violence: औरंगजेबाच्या कबरीच्या वादानंतर नागपूर येथे दंगल उसळली. या दंगलीवर आता भाजपाचे खासदार उदयनराजे भोसले यांनी…

Politics on Aurangzeb Tomb
Aurangzeb : “औरंगजेबाची कबर उखडून टाका”; या उदयनराजेंच्या मागणीनंतर महाराष्ट्रात राजकारण कसं रंगलं आहे?

औरंगजेबाने हाल करुन छत्रपती संभाजी महाराजांची हत्या केली त्यामुळे त्याची कबर राज्यातून उखडून टाका अशी मागणी उदयनराजेंनी केली होती. त्यानंतर…

Devendra Fadnavis on Aurangzeb Tomb
Devendra Fadnavis : औरंगजेबाची कबर पाडणार का? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान; म्हणाले, “फक्त…”

खासदार उदयनराजे भोसले यांच्या विधानावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली.

Devendra Fadnavis
उदयनराजेंकडे शिवरायांचे वंशज असल्याचा पुरावा कोणी मागितलेला? फडणवीसांनी विधानसभेत कोणला चिमटा काढला?

Devendra Fadnavis on Chhatrapati Shivaji Maharaj : छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी विरोधकांनी केली आहे.

Udayanraje Bhosale: औरंगजेबाची कबर उखडून टाकावी; उदयनराजे

औरंगजेब हा धर्मांध, क्रूर शासक आणि या देशाचा लुटारू होता. छत्रपती शिवाजी महाराजांना त्रास देणाऱ्या, छत्रपती संभाजी महाराजांची अत्यंत निर्दयीपणे…

Udayanraje Bhosale
Udayanraje Bhosale : “महापुरुषांवर बेताल वक्तव्य करणाऱ्यांच्या विरोधात विशेष कायदा पारित करा”, उदयनराजे भोसले यांची मोठी मागणी

Udayanraje Bhosale : खासदार उदयनराजे भोसले यांनी आज पत्रकार परिषद घेत एक मोठी मागणी केली आहे.

udayanraje bhosale demands to bhupender yadav implementation of Krishna river purification campaign
कृष्णा नदीच्या शुद्धीकरणासाठी प्रकल्प राबवावा ; उदयनराजे यांची भूपेंद्र यादव यांच्याकडे मागणी

नदीच्या वाढत्या प्रदूषणामुळे तिचे स्वच्छता, सौंदर्य व पावित्र्यता धोक्यात आले आहे. यामुळे कृष्णा नदीचे शुद्धीकरण आणि सुशोभीकरण करणे अत्यंत गरजेचे…

Make strict laws to prevent insults to great men says Udayanraje Bhosale
महापुरुषांचा अवमान रोखण्यासाठी कडक कायदा करा : उदयनराजे

चित्रपट बनवताना होणाऱ्या चुकांबाबत केंद्र सरकारने कडक कायदा करावा अशी मागणी खासदार उदयनराजे भोसले यांनी गृहमंत्री अमित शहा यांची भेट…

Udayanraje Bhosale angry on actor rahul solapurkar
“… त्याला गोळ्या घातल्या पाहिजेत”, राहुल सोलापूरकरच्या विधानावार खासदार उदयनराजे भोसलेंची संतप्त प्रतिक्रिया

MP Udayanraje Bhosale on Rahul Solapurkar: छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त विधान करणाऱ्या राहुल सोलापूरकर यांच्याविरोधात खासदार उदयनराजे भोसले यांनी संतप्त…

Shivendra Singh Raje, Guardian Minister ,
पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे यांच्या स्वागताला ‘उदयनराजे मित्र समूह’

लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री शिवेंद्रसिंह राजे यांच्या नियुक्तीनंतर त्यांचे स्वागत उदयनराजे मित्र मंडळ समूहाच्या वतीने करण्यात आले.