उदयनराजेंनाही ‘पुष्पा’ चित्रपटाची भुरळ, लुंगी नेसून पोहोचले सेल्फी पॉईंटवर; कार्यकर्त्यांना फ्लाइंग किस देत उडवली कॉलर डायलॉगाबाजी तसंच स्टाइलमुळे नेहमी चर्चेत असणारे उदयनराजे ‘राजधानी सेल्फी पॉईंट’वर चक्क ‘लुंगी’ नेसून पोहोचले By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: January 17, 2022 11:25 IST
Video : …अन् उदयनराजे भोसले कॉलर उडवत कार्यकर्त्यांसोबत नाचू लागले साताऱ्यातील एका कार्यक्रमात उदयनराजेंनी स्वतःच्या गाण्यावर कॉलर उडवून डान्स करत कार्यकर्त्यांची इच्छा पूर्ण केली. By लोकसत्ता ऑनलाइनDecember 22, 2021 13:59 IST
सातारा : शिवेंद्रराजे भोसलेंची उदयनराजेंवर खोचक टीका; म्हणाले, “त्यांच्या बुद्धीचे आविष्कार पाहिले, तर…!” शिवेंद्रराजे भोसले यांनी उदयनराजे भोसले यांच्यावर खोचक शब्दांत टीका केली आहे. By लोकसत्ता ऑनलाइनDecember 20, 2021 19:23 IST
दिल्लीत उदयनराजे भोसलेंनी घेतली शरद पवारांची भेट; नेमकी काय चर्चा झाली? तर्क-वितर्कांना उधाण! भाजपा खासदार उदयनराजे भोसले यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची दिल्लीत भेट घेतली आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: December 15, 2021 11:17 IST
बाबासाहेब पुरंदरे यांना ‘शिवशाहीर’ पदवी कुणी दिली? उदयनराजे भोसलेंनी सांगितली खास आठवण खासदार उदयनराजे भोसले यांनी बाबासाहेब पुरंदरे यांचं काळाच्या पडद्याआड जाणं मनाला चटका लावणारं असल्याची भावना व्यक्त केलीय. यावेळी उदयनराजेंनी बाबासाहेब… By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: November 15, 2021 20:04 IST
भागवत एकादशी, २६ मार्च पंचांग: मेष ते मीनपैकी कोणाला लाभेल आज विठ्ठलाची कृपा; तुमचे नशीब कसे बदलणार? वाचा राशिभविष्य
असा अपघात कोणाच्याच नशिबी येऊ नये! हायवेवर ओव्हरटेक करायला गेला अन् क्षणार्धात झाला कारचा चुरा, थरारक VIDEO व्हायरल
Kunal Kamra Controversy : कुणालला वर्षभरात एकाही व्हिडिओला मिळाले नाहीत १ मिलिअन व्ह्युज, पण वादग्रस्त व्हिडिओला तब्बल ‘इतक्या’ लोकांनी पाहिलं!