यूजीसी एनईटी News
विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) २०१५ पासून ‘चॉइस बेस्ड क्रेडिट सिस्टम’ (सीबीसीएस)च्या अंमलबजावणीतून शैक्षणिक वर्षात, सत्र परीक्षा पद्धत (सेमिस्टर सिस्टिम) देशभरात सुरू…
यंदाची नेट परीक्षा लेखी पद्धतीने घेतली जाणार आहे. एनटीएने परीक्षेच्या तारखेसह परीक्षा शहर पत्रक प्रसिद्ध करण्याबाबतची माहिती जाहीर केली.
नेट परीक्षेच्या माध्यमातून पीएच.डी.चे प्रवेश होणार असल्याने उमेदवारांना वेगवेगळ्या विद्यापीठांच्या पीएच.डी. प्रवेश परीक्षा (पेट) द्याव्या लागणार नाहीत. एकाच परीक्षेतून सुलभपणे…
विद्यार्थ्याने ज्या विषयात पदवी मिळवली असेल, त्या विषयात पीएच.डी. करता येणार आहे.
तंत्रज्ञानाच्या नव्या काळात नव्या माध्यमाचा स्वीकार करत यूजीसीने व्हॉट्सॲप वाहिनी सुरू केली.
विद्यार्थ्यांची रोजगारक्षम कौशल्ये वाढवणे, त्यांची क्षमतावृद्धी, व्यावसायिक कार्यानुभव, आत्मविश्वास वाढवणे, संशोधनात रस निर्माण करणे या दृष्टीने कार्यप्रशिक्षण हा उपाय ठरू…
२०२३ डिसेंबरमध्ये ही परीक्षा होत आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २८ ऑक्टोबर आहे.
यूजीसीकडून देशभरातील विद्यापीठे, उच्च शिक्षण संस्थांना ऑनलाइन माध्यमासह मुक्त व दूरस्थ पद्धतीने विविध अभ्यासक्रमांना परवानगी दिली जाते.
‘२००४ पासून २० घटना’ देशात २००४ पासून उच्च शिक्षण संस्थांमध्ये २० हून अधिक मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या.
उच्च शिक्षणातील प्राध्यापकांच्या रिक्त पदांमुळे अध्ययन अध्यापन परिसंस्थेवर विपरित परिणाम होते.
यूजीसीने या संदर्भातील परिपत्रक प्रसिद्ध केले आहे. प्राध्यापक नियुक्तीसाठी यूजीसीने २०१८मध्ये आणि पीएच.डी.साठी २०२२मध्ये नियमावली प्रसिद्ध केली आहे.
यूजीसीने परदेशी विद्यार्थ्यांसाठी राबवल्या जाणाऱ्या अभ्यासक्रमांबाबत राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२०मधील तरतुदींनुसार मार्गदर्शक सूचना प्रसिद्ध केल्या.