Page 2 of यूजीसी एनईटी News

२०२३ डिसेंबरमध्ये ही परीक्षा होत आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २८ ऑक्टोबर आहे.

यूजीसीकडून देशभरातील विद्यापीठे, उच्च शिक्षण संस्थांना ऑनलाइन माध्यमासह मुक्त व दूरस्थ पद्धतीने विविध अभ्यासक्रमांना परवानगी दिली जाते.

‘२००४ पासून २० घटना’ देशात २००४ पासून उच्च शिक्षण संस्थांमध्ये २० हून अधिक मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या.

उच्च शिक्षणातील प्राध्यापकांच्या रिक्त पदांमुळे अध्ययन अध्यापन परिसंस्थेवर विपरित परिणाम होते.

यूजीसीने या संदर्भातील परिपत्रक प्रसिद्ध केले आहे. प्राध्यापक नियुक्तीसाठी यूजीसीने २०१८मध्ये आणि पीएच.डी.साठी २०२२मध्ये नियमावली प्रसिद्ध केली आहे.

यूजीसीने परदेशी विद्यार्थ्यांसाठी राबवल्या जाणाऱ्या अभ्यासक्रमांबाबत राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२०मधील तरतुदींनुसार मार्गदर्शक सूचना प्रसिद्ध केल्या.

यूजीसीने गेल्यावर्षी पहिल्यांदा राष्ट्रीय परीक्षा प्राधिकरणामार्फत (एनटीए) विद्यापीठ प्रवेशांसाठी सीयूईटी ही प्रवेश परीक्षा घेतली.

देशातील उच्च शिक्षण संस्थांमध्ये पदवी स्तरावर आता पर्यावरण शिक्षण अभ्यासक्रम राबवण्यात येणार आहे.