ugc instructions universities to start courses on indian culture
पुणे : परदेशी विद्यार्थ्यांना आकर्षित करण्यासाठी भारतीय संस्कृती आणि वारसा विषयावरील अभ्यासक्रम; यूजीसीचे देशभरातील विद्यापीठांना निर्देश

यूजीसीने परदेशी विद्यार्थ्यांसाठी राबवल्या जाणाऱ्या अभ्यासक्रमांबाबत राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२०मधील तरतुदींनुसार मार्गदर्शक सूचना प्रसिद्ध केल्या.

पदवी प्रवेशासाठी सीयूईटी, सीयूईटीचे गुण स्वीकारा; यूजीसीचे उच्च शिक्षण संस्थांना आवाहन

यूजीसीने गेल्यावर्षी पहिल्यांदा राष्ट्रीय परीक्षा प्राधिकरणामार्फत (एनटीए) विद्यापीठ प्रवेशांसाठी सीयूईटी ही प्रवेश परीक्षा घेतली.

UGC
पदवी स्तरावर आता पर्यावरण शिक्षण ; यूजीसीकडून अभ्यासक्रमाचा मसुदा प्रसिद्ध

देशातील उच्च शिक्षण संस्थांमध्ये पदवी स्तरावर आता पर्यावरण शिक्षण अभ्यासक्रम राबवण्यात येणार आहे.

संबंधित बातम्या