Page 2 of उजनी धरण News

सह्याद्री घाटमाथ्यासह भीमा खोऱ्यात पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे इकडे सोलापूर जिल्ह्यातील उजनी धरणात पाणीसाठा झपाट्याने वाढत आहे.

दोन दिवसांपासून भीमा खो-यात समाधानकारक पाऊस पडत असल्यामुळे दौंड येथून उजनी धरणात मिसळणा-या पाण्याचा विसर्ग वाढण्यास मदत झाली आहे.

ज्या ठिकाणी बोट बुडाली होती त्या परिसरात आज सकाळी एका पाठोपाठ एक असे सहा मृतदेह सापडले.

राज्यातील प्रमुख मोठ्या धरणांपैकी उजनी धरणातील गाळ काढण्याबाबत शासनाने दुस-यांदा गठीत केलेल्या समितीने सकारात्मक अहवाल सादर केला आहे.

केवळ आश्वासनेच पदरात पडल्यामुळे स्थानिक गावक-यांचा संयम ढळू लागला असून राजकीय पक्ष आणि सत्ताधा-यांचे नाक दाबण्याची हीच वेळ असल्याची मानसिक…

सध्या धरणात उणे १८ टक्क्यापर्यंत पाणीसाठा खालावला असतानाच सोलापूर शहराकरिता धरणातून सहा टीएमसी पाणी सोडावे लागत आहे.

उजनी पाणी नियोजन करताना चालू महिनाअखेर वजा १४.९५ टीएमसी म्हणजे वजा २७.९० टक्के पाणीसाठा गृहीत धरण्यात आला होता.

यंदा पुरेसा पाऊस न झाल्यामुळे उजनी धरण मागील १५ आॕक्टोंबरपर्यंत सर्वाधिक ६०.६६ टक्क्यांपर्यंत पाणीसाठवण करू शकले

उजनी जलाशयात पुणे जिल्ह्यातील दौंड आणि इंदापूर, सोलापूरमधील माढा, करमाळा, तर नगर जिल्ह्यातील कर्जत आणि श्रीगोंदा तालुक्यातील परवानाधारक आणि विनापरवाना…

आगामी दुष्काळाची दाहकता वेळीच ओळखून, शिल्लक पाण्याचे जबाबदारीने नियोजन न झाल्यास गंभीर समस्येला तोंड द्यावे लागणार आहे, असे चित्र आता स्पष्ट…

ऐन हिवाळय़ातच उजनी धरणाच्या जलपातळीत मोठी घट झाली असून, धरणातील पाणीसाठा ३५ टक्क्यांवर आला आहे.

आगामी काळात पाऊस कमी प्रमाणात झाल्यास मोठ्या दुष्काळाला तोंड द्यावे लागेल. या चिंतेने शेतकरी आत्ताच चिंतातूर झाला आहे.