Page 2 of उज्ज्वल निकम News

बदलापूरच्या प्रकरणात विशेष सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नियुक्ती निश्चित मानली जाते आहे.

धोम वाई खून खटल्याची सुनावणी वाई येथील विभागीय जिल्हा न्यायालयात जिल्हा न्यायाधीश निकम यांच्या समोर सुरू आहे. त्यासाठी संतोष पोळ…

हत्येच्या आरोपात गुन्हेगार असलेल्या विजय पालांडेने उज्ज्वल निकम यांच्या नियुक्तीला न्यायालयात आव्हान दिले आहे.

चांदिवली या मतदारसंघातील एक विधानसभा क्षेत्र आहे. येथे मराठी, ख्रिाश्चन आणि मुस्लीम मतदार बहुसंख्येने आहेत.

भाजपचे उमेदवार म्हणून अॅड उज्ज्वल निकम हे उत्तर मध्य मुंबई मतदारसंघातून निवडणूक लढवीत आहेत

भाजपाने ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम यांना उत्तर मध्य मुंबई लोकसभेतून उमेदवारी दिली. त्यानंतर त्यांनी सरकारी वकील म्हणून महत्त्वाची भूमिका बजावलेल्या…

भाजप व भाजपचे उमेदवार ॲड. उज्ज्वल निकम देशद्रोही असल्याचा आरोपदेखील वडेट्टीवार यांनी केला.

मुंबईवरील २६/११ या दहशतवादी हल्ल्यात तीन पोलीस अधिकारी शहीद झाले होते. त्यापैकीच हेमंत करकरे एक होते. त्यांची हत्या दहशतवादी अजमल…

भाजपाने मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघातून ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ उज्ज्वल निकम यांना उमेदवारी दिली. त्यांनी ‘द इंडियन एक्स्प्रेस’ला दिलेल्या मुलाखतीत अनेक…

विजय वडेट्टीवार यांनी जे आरोप केले त्याबाबत संजय राऊत यांना विचारलं असता त्यांनी एक भाष्य केलं आहे.

Ujjwal Nikam Reaction : राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी उज्ज्वल निकम यांच्यावर आरोप केले आहेत. या आरोपांवर निकम यांनी…

काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी केलेल्या एका विधानामुळे राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. “हेमंत करकरे यांना लागलेली गोळी ही दहशतवाद्याच्या…