Ujjwal Nikam on Supreme Court: ‘राष्ट्रवादीच्या सुनावणीला स्थगिती मिळणार?’; निकम यांनी वर्तवला अंदाज राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना आमदारांना अपात्र ठरवण्याचे आदेश विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांना द्यावेत, अशी मागणी करणाऱ्या याचिकांवर आज सर्वोच्च न्यायालयात… By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: October 13, 2023 15:43 IST
निवडणूक आयोग राष्ट्रवादी काँग्रेसचं ‘घड्याळ’ चिन्ह गोठवणार? कायदेतज्ञ उज्ज्वल निकम म्हणाले… “दुसऱ्या गटानं पक्षाचा नवा अध्यक्ष आणि नवीन कार्यकारणी केली, याचा अर्थ…”, असेही उज्ज्वल निकम यांनी सांगितलं. By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: October 7, 2023 14:54 IST
आमिर खान उज्ज्वल निकम यांच्या बायोपिकमधून कमबॅक करणार का? दिग्दर्शक अविनाश अरुण यांचा खुलासा आमिर खानने अभिनयातून काही काळ ब्रेक घ्यायचं ठरवलं, तेव्हापासूनच आमिर लाईमलाइटपासून दूर झाला By एंटरटेनमेंट न्यूज डेस्कOctober 2, 2023 18:07 IST
भाजपा उज्ज्वल निकमांना जळगावातून लोकसभेच्या रिंगणात उतरवणार? विद्यमान खासदार उन्मेश पाटील म्हणाले… अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात भाजपाच्या आगामी लोकसभा निवडणुकीतील उमेदवारांबाबत चर्चा झाली असल्याचं सांगितलं जात आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: September 26, 2023 08:20 IST
शरद पवारांना अजित पवार गटावर कारवाई करायची नाही? ‘त्या’ विधानाचा नेमका अर्थ काय? उज्ज्वल निकम म्हणतात.. “शरद पवारांना कायद्याच्या लढाईत अडकायचं नाहीये. शरद पवार म्हणतात काही लोकांनी वेगळी भूमिका घेतली आहे. पण…” By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: August 25, 2023 11:03 IST
सर्वोच्च न्यायालयाची राहुल नार्वेकरांना नोटीस, उज्ज्वल निकम यांचं मत काय? वाचा… “विधिमंडळ अध्यक्षांनी काही प्रसंगी न्यायालयाच्या आदेशाचं पालन केलं नाही, पण…”, असेही उज्ज्वल निकम यांनी सांगितलं. By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: July 14, 2023 18:28 IST
राज्यातील घडामोडी या लोकशाहीसाठी चिंताजनक, पक्षांतर बंदी कायद्यात सुधारणेची गरज, ज्येष्ठ वकील उज्ज्वल निकम यांचे मत राज्यातील सध्या घडणाऱ्या राजकीय घडामोडी या लोकशाहीसाठी चिंताजनक आहेत. एकूण परिस्थिती लक्षात घेता पक्षांतर बंदी कायद्यात सुधारणा करण्याची गरज असल्याचे… By लोकसत्ता टीमJuly 5, 2023 21:44 IST
प्रदेशाध्यक्ष आणि प्रतोदाची नेमणूक करण्याचा अधिकार कोणाला? उज्ज्वल निकम म्हणाले… राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष आणि प्रतोदपदावरून वाद निर्माण झाला आहे. By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: July 4, 2023 10:29 IST
शिंदे गटात प्रवेश केलेल्या मनिषा कायंदे अपात्र ठरणार? कायदेतज्ज्ञ उज्ज्वल निकम म्हणाले… शिंदे गटातील ४० आमदारांवर अपात्रतेची टांगती तलवार असताना आता मनिषा कायंदे यांच्या अपात्रतेचा मुद्दा चर्चेत आला आहे. By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: June 19, 2023 19:20 IST
ठाकरे गटाने बजावलेल्या व्हीपनुसार १६ आमदार अपात्र होणार का? उज्ज्वल निकम यांचं मोठं विधान; म्हणाले… “आमदारांना पक्ष सोडला नाही किंवा अपात्रतेची कारवाई टाळण्यासाठी एक…”, असं उज्ज्वल निकम यांनी म्हटलं. By पॉलिटिकल न्यूज डेस्कMay 12, 2023 16:08 IST
“…तर सर्वोच्च न्यायालयाने उद्धव ठाकरेंचं सरकार पुन्हा स्थापन केलं असतं”; उज्ज्वल निकम यांनी सांगितली महत्त्वाची कायदेशीर बाब! महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाबाबत आज सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला आहे. यावेळी न्यायालयाने राज्यपालांच्या भूमिकेवर जोरदार ताशेरे ओढले. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: May 11, 2023 13:53 IST
“…तर राज्यपालांची कृतीच अयोग्य ठरेल”, सुप्रीम कोर्टाच्या संभाव्य निकालावर कायदेतज्ज्ञ उज्ज्वल निकम यांचं महत्त्वाचं विधान सत्तासंघर्षाच्या संभाव्य निकालावर कायदेतज्ज्ञ उज्ज्वल निकम यांनी महत्त्वाचं विधान केलं आहे. By पॉलिटिकल न्यूज डेस्कMay 10, 2023 17:42 IST
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच नाना पटोलेंच्या विधानाची मोठी चर्चा; म्हणाले, “मी आणि देवेंद्र फडणवीस…”
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : निकालाच्या आदल्या दिवशी उद्धव ठाकरेंचा भाजपाला धक्का, मोठ्या नेत्याचा शिवसेनेत प्रवेश,
Maharashtra Assembly Election Rebel Candidates Results : ‘या’ ३५ बंडखोरांनी महायुती-मविआची चिंता वाढवली, निवडणुकीच्या निकालावर परिणाम होणार?
मुंबईकरांचा नाद नाय! दादर स्टेशनवर भर गर्दीत १ सेकंदात बदलला प्लॅटफॉर्म; खतरनाक जुगाडचा VIDEO एकदा पाहाच
12 Photos: ऐश्वर्या रायने शेअर केले लेकीच्या १३ व्या वाढदिवसाचे फोटो; नेटकरी विचारतात अभिषेक बच्चन कुठे आहे?
12 Photos: ‘आई कुठे काय करते’मधील रुपाली भोसलेला मालिका संपल्यानंतर मधुराणी नाही तर ‘या’ व्यक्तीची येईल खूप आठवण, जाणून घ्या…
IND vs AUS: सिराज आणि लबुशेन भर मैदानात एकमेकांशी भिडले, लबुशेनची कृती पाहून विराटही संतापला अन्… VIDEO व्हायरल