युक्रेन संघर्ष

सोव्हिएत युनियनचे नव्वदच्या दशकाच्या शेवटी विभाजन झाले. तेव्हा अनेक देश उदयास आले. यामध्ये स्वतंत्र झालेला युक्रेन (Ukraine) या देशामध्ये सोव्हिएत युनियनसाठी उपयुक्त असलेली संसाधने होती. तेव्हा हा भाग पुन्हा सामावून घेण्याचा प्रयत्न रशिया (Russia) फार पूर्वी पासून करत होता. या दोन शेजारी राष्ट्रांमध्ये तेव्हापासून कुरघोडी सुरु होत्या. या प्रकरणाला भडका २०२२ मध्ये उडाला.

२०२१-२२ च्या सुमारास युक्रेनने रशियाच्या (Ukraine Russia Crisis) विरोधामध्ये असलेल्या नाटो संघामध्ये भाग घेण्याचे ठरवले. त्यांचा हा निर्णय रशियासाठी धोकादायक होता. यामुळे रशियावर अप्रत्यक्ष संकट येणार होते. याउलट या निर्णयामुळे युक्रेनला अमेरिकेसारख्या राष्ट्राची मदत मिळणार होती. भविष्यात धोका नको म्हणून रशियाच्या राष्ट्राध्यक्षांनी युक्रेनविरुद्ध युद्ध पुकारले. २०२२ मध्ये रशियाने युक्रेनच्या सीमावर्तीय भागांमध्ये सैन्य पाठवले. या युद्धामध्ये दोन्ही देशाचे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झाले आहे.Read More
ukraine israel war increase carbon emissions
युक्रेन, इस्रायल युद्धांमुळे कार्बन उत्सर्जनामध्ये वाढ

जगात सध्या सुरू असलेल्या दोन युद्धांमध्ये केवळ प्राणहानी आणि संपत्तीचे नुकसान होत नाही, तर त्यामुळे हवामान बदलाची समस्याही अधिक बिकट…

dragon drones
रशिया-युक्रेन युद्धात वापरण्यात येणारे नवीन शस्त्र ‘ड्रॅगन ड्रोन’ काय आहे? प्रीमियम स्टोरी

यात कपडे, झाडे, लष्करी वाहने इत्यादींचा समावेश होतो. तो पाण्याखाली देखील जळतो. त्याचा मनुष्यावर होणारा परिणाम अत्यंत गंभीर असतो. थर्माइटमुळे…

vladimir putin offers immediate ceasefire if ukraine abandons nato plans
Putin issues nuclear warning: पुतिन यांची अणुयुद्धाची धमकी, युक्रेनच्या हल्ल्यानंतर संतापले; इस्रायलही लेबनानवर धडक देणार

Putin issues nuclear warning: रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी पाश्चिमात्य देशांना आण्विक अस्त्र वापरण्याची धमकी दिली आहे. शत्रूकडून अण्वस्त्र हल्ला…

India participation in the Russia Ukraine conflict peace process is important
…तरीसुद्धा युक्रेन-शांतता प्रयत्नांत भारत हवाच! प्रीमियम स्टोरी

अमेरिकेच्या सक्रिय पाठिंब्याखेरीज युक्रेनसंघर्ष थांबणार नाही, हे उघड आहे; युरोपीय देशांचाही यात मोठा वाटा असणारच आहे; तरीसुद्धा या शांतता प्रक्रियेत…

PM Narendra Modi advice to Ukraine Russia for a solution to the war
युक्रेन-रशिया चर्चा आवश्यक! युद्धावर उपायासाठी पंतप्रधान मोदींचा दोन्ही देशांना सल्ला

रशिया आणि युक्रेनदरम्यान गेल्या अडीच वर्षांपेक्षा जास्त काळ सुरू असलेल्या युद्धावर अंतिम उपाय शोधण्यासाठी दोन्ही देशांनी एकमेकांशी चर्चा करणे आवश्यक असल्याची…

Loksatta explained Ukraine attacked across the Russian border for the first time
युक्रेनचे सैन्य घुसले थेट रशियन हद्दीत! धाडसी कुर्स्क मोहिमेमुळे युद्धाचा रंग पालटणार?

दररोज नुकसान सोसत बसण्यापेक्षा रशियावर प्रतिहल्ला करून त्यांना वाटाघाटींसाठी भाग पाडावे, अशी युक्रेनची धाडसी योजना आहे. यानिमित्ताने युक्रेनने प्रथमच रशियन…

F16 fighter jets finally arrived in Ukraine
युक्रेनमध्ये अखेर ‘एफ – १६’ लढाऊ विमाने दाखल… युद्धाला कलाटणी मिळणार का? प्रीमियम स्टोरी

एफ – १६ हे जगातील एक सर्वोत्तम लढाऊ विमान म्हणून गणले जाते. पाच दशकांपासून ते नाटो मित्रराष्ट्रे आणि जगभरातील अनेक…

Narendra Modi and vladimir putin
Modi in Moscow : युक्रेन-रशिया युद्धात भारतातील बेरोजगारांची फौज, फसवणूक झालेले सैन्य मायदेशी परतणार?

PM Modi Russia Visit Updates: युक्रेन आणि रशिया यांच्या युद्धात भारतीयांची दुर्दशा झाली आहे. गेल्या काही महिन्यांत नोकरीच्या आमिषाने भारतीयांची…

ukrain peace declaration
युक्रेन शांतता आराखड्यावर सही करण्यास भारताचा नकार; ८० देशांच्या सहमतीनंतरही दिलं ‘हे’ कारण!

रशिया-युक्रेन युद्धावर कायमस्वरूपी तोडगा काढून शांतात प्रस्थापित करण्यासंदर्भात चर्चेसाठी स्वित्झर्लंडमध्ये परिषद आयोजित करण्यात आली होती.

ukraine peace summit world leaders gather in support of ukraine
युक्रेन शांतता आराखड्यासाठी जागतिक नेते एकत्र

अमेरिकेच्या उपराष्ट्रपती कमला हॅरिस परिषदेला उपस्थित राहणार आहेत, तर तुर्की आणि सौदी अरेबियाने त्यांच्या परराष्ट्र मंत्र्यांना पाठवले आहे.

narendra modi bilateral meeting olodymyr zelenskyy
तिसऱ्यांदा पंतप्रधान होताच नरेंद्र मोदी पोहोचले जी-७ च्या मंचावर; युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेस्की यांची घेतली भेट!

जी-७ शिखर परिषद इटलीत आयोजित करण्यात आली असून या परिषदेत सहभागी होण्यासाठी पंतप्रधान मोदी आज सकाळी अपुलिया येथे दाखल झाले.

loksatta analysis russia ukraine war
विश्लेषण : रशियाची युक्रेनविरुद्ध नवी आघाडी… उत्तरेतील खार्किव्ह शहर वाचवणे युक्रेनसाठी आव्हानात्मक?

रशियाने शुक्रवारी युक्रेनच्या सीमाभागात ६० किलोमीटरच्या पट्ट्यात एका संपूर्ण तुकडीनिशी हल्ला चढवला. या चढाईत आपण अनेक गावे ताब्यात घेतल्याचे रशियाने…

संबंधित बातम्या