Page 3 of युक्रेन संघर्ष News
रशियाची आर्थिक स्थिती म्हणावी तितकी खालावली नसताना युक्रेनला मात्र अखंड मदतीची शाश्वती नाही.
क्रिमिया या रशियाव्याप्त युक्रेनी प्रांताच्या सागरी क्षेत्रात, विशेषत: सेवास्टोपोल बंदर परिसरात युक्रेनने अलीकडच्या काळात तिखट हल्ले आरंभले आहेत.
युक्रेन हा भ्रष्टाचारानं ग्रासलेला देश आहे हे तर उघडच झालं, पण त्याखेरीज काही प्रवृत्तींशी युक्रेनला आतल्या आत लढावं लागेल,
युक्रेन युद्ध अजूनही अनिर्णितावस्थेत असताना त्याचे चटके युक्रेनप्रमाणेच रशियालाही बसू लागले आहे.
युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांनी आपले युद्धकालीन संरक्षणमंत्री ओलेस्की रेझ्निकोव्हा यांची पदावरून उचलबांगडी केली आहे. त्यांच्या जागी रुस्तेम उमेरोव्ह यांची…
रशियन परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्या मारिया झाखारोवा यांनी या हल्ल्यानंतर रशियाची भूमिका मांडली आहे. त्यांनी या हल्ल्यामागे युक्रेन असल्याचा दावा केला.
नाटोच्या विस्तारामध्ये काही अंशी रशियन आक्रमणाची बीजे रुजली होती. तरीही युक्रेनच्या सशर्त व कालबद्ध समावेशाविषयी नाटोचे नेते आग्रही आहेत.
आज (४ जुलै) व्हर्च्युअली होत असलेल्या शांघाय सहकार्य शिखर परिषदेचे यजमान पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत. या बैठकीला पुतिन आणि क्षी…
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी तयार केलेला ‘वॅग्नर’ हा सशस्त्र सैनिकांचा ग्रुप आता त्यांच्याच विरोधात उभा ठाकला आहे.
युक्रेनच्या खेरसन प्रांतामधील नोवा खाकोव्हा हे अवाढव्य धरण फुटल्यामुळे हाहाकार माजला आहे. गेल्या १६ महिन्यांपासून युद्धात अडकलेल्या या दोन देशांनी…
दक्षिण युक्रेनमधील निपरो नदीवरील काखोव्हका धरणाची भिंत फुटली आहे. यामुळे येथील अणुऊर्जा प्रकल्पाला धोका निर्माण होण्याची शक्यता आहे.
युक्रेनची राजधानी कीव्हचा वर्धापनदिन सोहळा साजरा करण्याची तयारी सुरू असताना रशियाने या शहरावर सर्वात मोठा ‘ड्रोन’ हल्ला केला.