Page 43 of युक्रेन संघर्ष News
मी ट्वीट करुन मागणी केली त्याचवेळी प्रयत्न केला असता तर आज विद्यार्थी सुरक्षित राहिले असते, असेही जयंत पाटील म्हणाले
रशिया आणि युक्रेनमधील युद्धाचा आज दुसरा दिवस असून आतापर्यंत युक्रेनमधील १३७ लोकांचा मृत्यू झाला आहे
रशियाकडून युक्रेनमध्ये लष्करी कारवाई सुरु होताच युक्रेनमधील नागरिक राजधानी कीव सोडून बाहेर पडत असून रस्त्यांवर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.
“मी राजधानीतच राहणार, कुठेही पळून जाणार नाही”, अशा शब्दांत युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांनी निर्धार व्यक्त केला आहे.
“मला माहितीये ते माझ्यासाठीच येत आहेत. पण मी पळून जाणार नाही, इथेच थांबणार”, असं युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की म्हणाले आहेत.
महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी माध्यमांना दिली माहिती ; अहमदनगर जिल्ह्यातील अनेक विद्यार्थ्यांचा समावेश असल्याचं देखील सांगितलं आहे.
Russia Ukraine Crisis : रशियाच्या सैन्याची युक्रेनची राजधानी कीव इथं घुसखोरी झालेली आहे. त्या अनुषंगाने राष्ट्राध्यक्षांनी ही भीती व्यक्त केली…
वायपर मालवेअर हा एक अतिशय धोकादायक व्हायरस आहे ज्याचा वापर या सायबर हल्ल्यांसाठी केला जात आहे. या व्हायरसबद्दल सविस्तर माहिती…
…त्या नाटोचे युक्रेनबाबतचे आतापर्यंतचे धोरण तरी बोटचेपेपणाचे आहे.
देशाच्या राजधानीमधील विमानतळाबाहेर सकाळी सहा मोठे बॉम्बस्फोट झाल्याचा उल्लेखही तिने केलाय.
या संघर्षामुळे जगातील अब्जाधीशांच्या संपत्तीत घट होताना दिसत आहे
केंद्राने संपूर्ण पणाला लावलं पाहिजे, उदयनराजेंचं आवाहन