Page 45 of युक्रेन संघर्ष News
रशियाने युक्रेनविरोधात युद्ध पुकारलं असून त्यांच्यावर हल्ला सुरु केला आहे
रशियाचे सार्वभौम कर्ज, उच्चपदस्थ नेते आणि कुटुंबीय यांच्यावरील निर्बंधामुळे रशियन सरकारची आंतरराष्ट्रीय व्यापारात कोंडी केली जाणार आहे.
दशा सिनेलनिकोवा नावाच्या महिलेने सांगितले की, गेल्या काही दिवसांपासून अनेक रशियन सैनिक तिला टिंडरवर मेसेज आणि रिक्वेस्ट पाठवत आहेत.
रशिया आणि युक्रेन युद्धाचा जगावर काय परिणाम होणार?
इम्रान खान हे रशियामध्ये पोहचले तेव्हा रशियाने युक्रेनविरुद्धच्या युद्धाची घोषणा करुन काही तासच उलटले होते.
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी देशात मार्शल लॉ जाहीर केला आहे
रशियाने युद्धाची घोषणा करताच युक्रेन सरकारने देशाची राजधानी असणाऱ्या कीव शहरामधील विमानतळं रिकामं केलं आहे.
रशियाच्या या आक्रमणाला थोपवण्याची कुवत सध्या तरी कोणत्याही एका देशात नाही.
हे युद्ध इतिहासातील सर्वात प्राणघातक संघर्षांपैकी एक मानले जाते, कारण या युद्धात लाखो लोकांनी आपला जीव गमावला.
व्लादिमिर पुतीन यांनी युक्रेनमध्ये लष्करी कारवाई करण्याची घोषणा केली आहे. या युद्धामुळे मोठ्या प्रमाणात महागाई वाढू शकते.
रशिया आणि युक्रेनमधील युद्धामुळे सर्व जगाचं लक्ष या दोन देशांमधील परिस्थितीकडे वळलं आहे. या युद्धाचा जगावर परिणाम होण्याची भीती वर्तवली…
पुतीन यांनी युक्रेनच्या लष्कराला ‘शस्त्रे खाली’ ठेवण्याचे आवाहनही केले आहे.