Page 47 of युक्रेन संघर्ष News

युक्रेन मुद्दय़ावरून अमेरिकेचा एक, रशियाचे दोन अंतराळवीर पृथ्वीवर परतले

आंतरराष्ट्रीय अवकाश केंद्रात सहा महिन्यांहून अधिक काळ एकत्रित काम केल्यानंतर एक अमेरिकन आणि दोन रशियन अंतराळवीर गुरुवारी पृथ्वीवर परतले.

‘आक्रमणा’च्या सावटाखालील युक्रेनमध्ये मर्केल दाखल

रशियाच्या एका लष्करी ताफ्याने केलेल्या युक्रेनवरील कथित ‘आक्रमणा’च्या पाश्र्वभूमीवर जर्मनीच्या चॅन्सेलर अँजेला मर्केल शनिवारी युक्रेनची राजधानी क्यीव्हमध्ये दाखल झाल्या.

युक्रेन अध्यक्षांची बंडखोरांशी चर्चेस तयार

पाश्चिमात्य देशांच्या पाठिंब्यावर युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षपदावर विराजमान झालेले पेट्रो पोरोशेन्को यांनी अखेर पूर्वेकडील बंडखोरांशी चर्चेची तयारी दर्शवली आहे.

‘डी-डे’ सोहळ्यावर युक्रेन समस्येची सावली

नाझीवादाच्या जोखडातून युरोपला मुक्त करण्यासाठी बरोबर ७० वर्षांपूर्वी फ्रान्सने आजच्या दिवशी (६ जून १९४४) निर्णायक आघाडी उघडून युद्धास तोंड फोडले…

पुतिन यांना पश्चिमी देशांचा इशारा

रशियाने युक्रेनला अस्थिर करण्याचे प्रयत्न तातडीने थांबवावेत अन्यथा आणखी नियंत्रणांना तोंड देण्यास सिद्ध व्हावे, असा स्पष्ट इशारा पाश्चिमात्य देशांच्या प्रमुखांनी…

रशियावर नव्याने र्निबध लादणार

युक्रेनविरोधात आक्रमक भूमिका घेणाऱ्या रशियावर नव्याने र्निबध लादण्याची घोषणा अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी सोमवारी केली.

युक्रेनला कर्जाच्या खाईत लोटू नका

युक्रेनकडून क्रायमियाचा ताबा घेतल्याने चिडलेल्या अमेरिका व युरोपीय समुदायाला खिजवण्यासाठी आता रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी युक्रेनवरील वाढत्या कर्जाचा बागुलबुवा…

युक्रेनवरून ‘नासा’ने रशियाशी संबंध तोडले

युक्रेन प्रश्नावरून अमेरिकन अंतराळ संस्था ‘नासा’ने रशियाशी सहकार्यविषयक संबंध तोडले असून केवळ आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकापुरते उभय देशांत सहकार्य राहणार आहे.

क्रायमियाचा ताबा घेतल्याबद्दल रशिया जी-८ देशांच्या गटातून निलंबित

युक्रेनचा भाग असलेल्या क्रायमियाचा प्रदेशाचा ताबा घेतल्याबद्दल रशियाला जी-८ देशांच्या गटातून निलंबित करण्यात आले आहे.