Page 6 of युक्रेन संघर्ष News

रशियाव्याप्त मेलिटोपोलवर युक्रेनचा हल्ला, २ ठार

रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने रविवारी सांगितले, की  युक्रेनने दोनेत्स्क व मेलिटोपोलवर डागलेल्या पाच क्षेपणास्त्रांना गेल्या २४ तासांत निष्प्रभ करण्यात आले.

“युक्रेनियन महिलांवर बलात्कार करण्यासाठी रशियन सैनिकांच्या पत्नींकडूनच प्रोत्साहन”

युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की यांच्या पत्नी ओलेना झेलेन्स्का यांनी रशियावर गंभीर आरोप केले आहेत.

The global impact of the Ukraine war
‘युक्रेनी हिवाळ्या’चे जागतिक पडसाद…

युक्रेनवर रशियाने केलेले आक्रमण थांबण्याची चिन्हे नाहीत. युक्रेनचा प्रतिकार दाद देण्याजोगा असला तरी, हिवाळ्यात जगावरही या युद्धाचे परिणाम या ना…

Russia retreat from Kherson
विश्लेषण: खेरसनमधून रशियाने खरंच माघार घेतली? युक्रेनविरोधात नवा डाव की पराभवाच्या दिशेने वाटचाल?

खेरसनमधून रशियाच्या सैन्य माघारीच्या घोषणेबाबत युक्रेनच्या गोटात सांशकता व्यक्त करण्यात येत आहे

ls-ukraine-7
युक्रेन धान्य निर्यात कराराला रशियाची स्थगिती

क्रिमियामधील सेवास्टोपोलमध्ये युद्धनौकांवर युक्रेनने ड्रोनद्वारे हल्ला केल्याचा आरोप करत रशियाने ‘युक्रेन धान्य निर्यात करारा’ला स्थगिती दिली आहे.

rajnath-singh
“कोणत्याही परिस्थितीत अणुयुद्ध…” ‘डर्टी बॉम्ब’च्या कथित धोक्यानंतर भारताचं रशियाला आवाहन

भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी बुधवारी रशियाचे संरक्षण मंत्री सेर्गेई शोइगु यांच्याशी फोनवरून संवाद साधला आहे.

nuclear attack and iodine tablets
विश्लेषण : रशिया-युक्रेन युद्धामुळे जगावर अण्वस्त्र हल्ल्याचा धोका, पण पोटॅशियम आयोडाईड गोळ्यांची मागणी का वाढली?

रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्धामुळे जगाची चिंता वाढलेली आहे. या युद्धामुळे जगावर अण्वस्त्र हल्ल्याचा धोका निर्माण झाला आहे.

vladimir putin
एकतर्फी विलीन केलेल्या प्रांतांमध्ये आणीबाणी ; युक्रेन फौजांची आगेकूच सुरू असताना पुतिन यांचा निर्णय

लुहान्स्क, डोनेत्स्क, झापोरीझ्झिया आणि खेरसन या चार प्रांतांमध्ये लष्करी आणीबाणी (मार्शल लॉ) लागू करण्याच्या निर्णयावर पुतिन यांनी बुधवारी स्वाक्षऱ्या केल्या.