Page 7 of युक्रेन संघर्ष News

रशियाने गेल्या दोन आठवडय़ांपासून युक्रेनवर क्षेपणास्त्रे आणि आत्मघातकी ड्रोनद्वारे हल्ले सुरू ठेवले आहेत

यापूर्वी रशियाने कीव्हवर केलेल्या हवाई हल्ल्यांत बहुतांश क्षेपणास्त्रांचा समावेश होता.

अमेरिका युक्रेनला अतिरिक्त ७२.५ कोटी डॉलरचा शस्त्रपुरवठा करणार असून, इतर लष्करी मदतही करणार आहे. ‘नॉर्थ अटलांटिक ट्रीअटी ऑर्गनायझेशन’च्या (नाटो) बैठकीनंतर…

क्षेपणास्त्रांमध्ये वीज कंपनी ‘युक्रेनर्गो’च्या अनेक आस्थापनांचे मोठे नुकसान झाले असून आगामी काळात नागरिकांना वीज आणि पाणीटंचाईचा सामना करावा लागू शकतो.

दक्षिण आघाडीवर युक्रेन सैन्याच्या मुसंडीमुळे रशिया चिंतेत पडला असून त्यामुळेच हे पाऊल उचलल्याचे मानले जात आहे.

युरोपातील सर्वात मोठय़ा झापोरीझ्झिया अणुऊर्जा प्रकल्पाचा बाह्य वीजपुरवठा पाच दिवसांत दुसऱ्यांदा खंडित झाला.

या पुलाच्या उद्घाटनाला स्वत: पुतिन यांनी रशियातून क्रिमियामध्ये ट्रक चालवत नेला होता.

रात्री झोपोरीझिया शहरावर रशियाकडून रॉकेट हल्ले करण्यात आले. त्यात किमान २० दुकाने व ५० निवासी इमारतींचे मोठे नुकसान झाले

संयुक्त राष्ट्रांच्या बहुतेक सर्व व्यासपीठांवर रशियाविरोधातील ठरावांवर भारताने तटस्थ राहणे पसंत केले.

‘सूटकेस बॉम्ब’, पाठीवरच्या पिशवीतील अण्वस्त्र, कमी क्षमतेचा मारा… या साऱ्याला आता पुन्हा उजाळा मिळण्याचे कारण पुतिन!

युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी मानले पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार

मस्क यांचं ट्वीट व्हायरल झाल्यानंतर झेलेन्स्की यांनी एका पोस्टमधून दिलं जशाच तसं उत्तर