युक्रेनमधल्या महापौराचं अपहरण; राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी रशियाची तुलना केली इस्लामिक राष्ट्रातल्या दहशतवाद्यांशी हा लोकशाहीविरोधातला गुन्हा आहे, असंही झेलेन्स्की म्हणाले आहेत. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: March 12, 2022 12:48 IST
यूट्यूबचा मोठा निर्णय ! रशियन सरकारकडून निधी पुरवला जाणारी माध्यमे जगभरात ब्लॉक यूट्यूब या व्हिडीओ स्ट्रिमिंग मंचाने रशियन सरकारतर्फे निधी पुरविला जाणाऱ्या सर्व माध्यमांची स्ट्रिमिंग बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. By लोकसत्ता ऑनलाइनMarch 12, 2022 11:40 IST
Russia Ukraine War:”…तर तिसरं महायुद्ध होईल”; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांचा गंभीर इशारा आता जग पुतीन यांचा सामना करण्यासाठी एकत्र येत आहे, असंही बायडन म्हणाले. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: March 12, 2022 20:30 IST
VIDEO: …अन् रशियन सैनिकांना युक्रेनमधील वयस्कर दांपत्याने हाकलून बाहेर काढलं; नेटकरी म्हणाले “अविश्वसनीय” वयस्कर दांपत्यामुळे रशियन सैनिकांना घ्यावी लागली माघार By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: March 11, 2022 12:43 IST
युक्रेन युद्धात भारत नेमका कुणाच्या बाजूने? पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्पष्ट केली भूमिका; म्हणाले, “या युद्धात भारत…”! युक्रेन युद्धासंदर्भात संयुक्त राष्ट्रांच्या बैठकीत रशियाविरोधातील प्रस्तावाच्या मतदानाला भारत गैरहजर राहिला होता. By लोकसत्ता ऑनलाइनMarch 11, 2022 10:25 IST
रशियन सैन्याविरोधात लढताना मृत्यू होण्याआधी युक्रेनच्या अभिनेत्याची Instagram पोस्ट; म्हणाला होता “आम्ही सांभाळून घेऊ…” रशियन सैन्याविरोधात लढताना या ३३ वर्षीय अभिनेत्याचा मृत्यू झाला By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: March 11, 2022 09:27 IST
“भारत त्या देशांपैकी एक आहे, जो…”; मोदींचे आभार मानत युक्रेनच्या सर्वात तरुण खासदाराने केली ‘ही’ मागणी रशिया जे काही करत आहे त्यासाठी त्याला शिक्षा देण्यासाठी गरज असल्याचं म्हणत या खासदाराने पुतिन यांच्यावरही निशाणा साधलाय. By लोकसत्ता ऑनलाइनMarch 11, 2022 08:26 IST
तीन विशेष विमानांनी सुमीमधील विद्यार्थी मायदेशी पोल्तावा या शहरातून या विद्यार्थ्यांना बुधवारी विशेष रेल्वेगाडीने पश्चिम युक्रेनमधील ल्यिव शहरात आणण्यात आले. By लोकसत्ता टीमMarch 11, 2022 01:21 IST
निवडणूक निकालानंतर इंधनाचे दर कमी होणार! काय आहे रशियन कंपन्यांचा प्रस्ताव, जाणून घ्या युक्रेनवरील हल्ल्यामुळे रशियन बँकांना आंतरराष्ट्रीय बँकिंग प्रणालीतून काढून टाकले आहे. यामुळे रशियाला इतर देशांसोबत व्यवसाय करणे कठीण झाले आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: March 10, 2022 15:16 IST
Ukraine War : चेर्नोबील अणुऊर्जा प्रकल्पाचा वीजपुरवठा बंद, डेटा सिस्टिमशी संपर्क तुटला, कर्मचाऱ्यांच्या जीवितास धोका संयुक्त राष्ट्रांच्या टीमचा येथील न्यूक्लियर डेटा सिस्टिमशी संपर्क तुटला आहे. तसेच या अणुप्रकल्पाच्या परिसरातील वीजदेखील बंद करण्यात आली आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: March 9, 2022 21:12 IST
Ukraine War: युक्रेनियन सैनिकांचा ‘डोन्ट वरी, बी हॅप्पी’ गाणं वाजवताना व्हिडीओ Viral युक्रेनच्या लष्कराचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. By लोकसत्ता ऑनलाइनMarch 9, 2022 14:04 IST
Ukraine Evacuation: ‘हा’ मंत्र्यांच्या पातळीवरील तमाशा; जयराम रमेश यांची मोदींवर टीका राज्यसभा सदस्य तथा काँग्रेस नेते जयराम रमेश यांनीतर या मोहिमेला मंत्र्यांच्या पातळीवरील तमाशा असं म्हटलंय. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: March 9, 2022 15:23 IST
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Voting Live : पहाटे मतदान केल्यानंतर अजित पवारांचं मुख्यमंत्रिपदाबाबत महत्त्वाचं वक्तव्य
Bitcoin Scam : महाराष्ट्रात बिटकॉइन स्कॅम? व्हॉट्सअॅप स्क्रीनशॉट्स दाखवत भाजपाचा सुप्रिया सुळे, नाना पटोलेंवर आरोप
सोनाक्षी सिन्हा तुमच्यासारखी दिसते; असं विचारल्यावर शत्रुघ्न सिन्हांची एक्स गर्लफ्रेंड रीना रॉय म्हणालेल्या…
मुलगा म्हणून अपयशी ठरला! रेल्वेत प्रवास करताना मुलाने आईबरोबर जे केलं ते पाहून व्हाल नि:शब्द, पाहा VIDEO
Maharashtra Assembly Election 2024 : आता मोबाईलच्या एका क्लिकवर शोधा मतदार यादीतील नाव अन् मतदान केंद्र; जाणून घ्या सोपी प्रक्रिया!
Women Candidates Maharashtra Assembly Election 2024 : लाडक्या बहिणींच्या राज्यात महिला उमेदवारांची संख्या कमी; महायुती आणि मविआकडून किती महिला उमेदवारांना संधी?