cm uddhav thackeray internation womens day ukraine war
“तिथे युद्धात रशियाविरुद्ध युक्रेनच्या महिला…”, मुख्यमंत्र्यांनी केलं ‘फायटिंग स्पिरिट’चं कौतुक!

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी मुंबई पोलीस आयुक्तांनी महिला पोलिसांसाठी घेतलेल्या निर्णयाचा देखील उल्लेख केला.

Explained, crude oil prices, international market, Oil Prices,
विश्लेषण: खनिज तेल का भडकतेय? कधीपर्यंत ही स्थिती? परिणाम काय?

तेलाचे भाव आणखी वर किती जातील हे सांगता येत नाही, पण नजीकच्या काळात ते फारसे उतरणार नाहीत हे मात्र नक्की

Russia_Ukraine_War
Russia Ukraine War: युद्धग्रस्त युक्रेनमध्ये शेकडो लोक Airbnb बुक करत आहेत, कारण…

युक्रेन आणि रशिया युद्धाचा संपूर्ण जगाच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम होत आहे. युद्धग्रस्त युक्रेनच्या नागरिकांची परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत असल्याचं दिसत आहे.…

Ukraine War: “…तर हे युद्ध लगेच थांबवू’; रशियानं ठेवल्या चार अटी, युक्रेनचं संविधान बदलण्याचीही मागणी

आमच्या अटी मान्य केल्या तर आम्ही लष्करी कारवाया थांबवण्यास आहोत, असं क्रेमलिनच्या प्रवक्त्याने सोमवारी सांगितलं.

Russia Ukraine War: तिसऱ्या फेरीतही तोडगा नाहीच! युक्रेन सकारात्मक; तर नाखुश रशिया म्हणतंय, “मॉस्कोच्या…”

सोमवारी युक्रेन आणि रशियाच्या शिष्टमंडळात नियोजित तिसऱ्या फेरीची बैठक झाली.

Why NATO is not accepting the demand of Ukraine on the issue of No Fly Zone
विश्लेषण : युक्रेनवर बॉम्बचा वर्षाव होत असतानाही नो फ्लाय झोनची झेलेन्स्कींची मागणी नाटोने का फेटाळली?

रशियन सैन्य आकाशातून बॉम्बचा वर्षाव करत आहे, ज्यामध्ये सामान्य लोक मारले जात आहेत, त्यामुळे नो फ्लाय झोन घोषित करणे आवश्यक…

anand-mahindra-1200
“२१ व्या शतकातील जागतिक युद्धात तुमचं स्वागत”, शेअर बाजारातील घसरण पाहून आनंद महिंद्रा यांचं ट्वीट

शेअर बाजारात १४९१.०६ अंकांची घसरण होत ५२,८४२ अंकांवर बंद झाला. तर नॅशनल स्टॉक एक्स्चेंजमध्ये ३८२.२० अंकांची घसरण झाली असून १५,८६३.१५…

PM modi And putin Phone call
Modi Putin Phone Call: ५० मिनिटांच्या चर्चेत मोदींनी दिला महत्वाचा सल्ला तर पुतिन यांनीही दिलं आश्वासन

पंतप्रधान मोदी आणि पुतिन यांच्यामध्ये यापूर्वी युद्ध सुरु झाल्यापासून फेब्रुवारी २४ आणि तीन मार्च रोजी चर्चा झालेली.

PM Modi speaks with Zelenskyy
Ukraine War: मोदींचा युक्रेनियन राष्ट्राध्यक्षांना फोन; ३५ मिनिटांच्या चर्चेत मोदींनी आभारही मानले अन् कौतुकही केलं

काही दिवसांपूर्वीच म्हणजेच तीन मार्च रोजी पंतप्रधान मोदींनी रशियनं राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्याशी फोनवरुन चर्चा केली होती.

संबंधित बातम्या