russian ukraine missiles attack
Russia Ukraine War : रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ३६ ड्रोन्ससह १२२ क्षेपणास्रं डागली; २७ जणांचा बळी

युक्रेनच्या सैन्यदलाचे प्रमुख वलेरी जालुजनी म्हणाले, युक्रेनच्या वायूदलाने रशियाचे बहुतांश हल्ले हवेतच हाणून पाडले.

U S aid to Ukraine denied Vladimir Putin of Russia Benjamin Netanyahu of Israel
अग्रलेख: दांडगेश्वरांचा काळ!

संस्कृतीच्या प्रत्येक टप्प्यावर एक काळ असा येतो की ज्या वेळी सज्जनांच्या सुसभ्य वर्तनापेक्षा रासवटांच्या असभ्य वर्तनात ‘पौरुष’ (?) असल्याचे मानले…

Vladimir Putin Winning Ukraine War Why did Ukraine's counterattack fail
विश्लेषण: युक्रेन युद्ध पुतिन जिंकू लागले आहेत का? युक्रेनचा प्रतिहल्ला का फसला?

रशियाची आर्थिक स्थिती म्हणावी तितकी खालावली नसताना युक्रेनला मात्र अखंड मदतीची शाश्वती नाही.

ukrain attack
अन्वयार्थ : युक्रेनची नवी ‘आघाडी’..

क्रिमिया या रशियाव्याप्त युक्रेनी प्रांताच्या सागरी क्षेत्रात, विशेषत: सेवास्टोपोल बंदर परिसरात युक्रेनने अलीकडच्या काळात तिखट हल्ले आरंभले आहेत.

Ukraine defense minister
विश्लेषण : युद्धाच्या धामधुमीत युक्रेनच्या संरक्षणमंत्र्यांची हकालपट्टी का? नव्या संरक्षणमंत्र्यांसमोर किती मोठे आव्हान?

युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांनी आपले युद्धकालीन संरक्षणमंत्री ओलेस्की रेझ्निकोव्हा यांची पदावरून उचलबांगडी केली आहे. त्यांच्या जागी रुस्तेम उमेरोव्ह यांची…

crimea bridge
रशिया-युक्रेन युद्धात ‘क्रिमिया ब्रीज’ पुन्हा उद्ध्वस्त, या पुलाला एवढे महत्त्व का? जाणून घ्या…

रशियन परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्या मारिया झाखारोवा यांनी या हल्ल्यानंतर रशियाची भूमिका मांडली आहे. त्यांनी या हल्ल्यामागे युक्रेन असल्याचा दावा केला.

nato ukraine membership
अन्वयार्थ : ‘नाटो’ची आश्वासक पावले!

नाटोच्या विस्तारामध्ये काही अंशी रशियन आक्रमणाची बीजे रुजली होती. तरीही युक्रेनच्या सशर्त व कालबद्ध समावेशाविषयी नाटोचे नेते आग्रही आहेत.

PM Narendra Modi at SCO meet Putin Xi Jinping
पंतप्रधान मोदींच्या अध्यक्षतेखाली शांघाय सहकार्य संघटनेची आज बैठक; रशिया-चीननंतर भारत प्रमुख सत्ता म्हणून पुढे येतोय?

आज (४ जुलै) व्हर्च्युअली होत असलेल्या शांघाय सहकार्य शिखर परिषदेचे यजमान पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत. या बैठकीला पुतिन आणि क्षी…

vladimir putin
वॅग्नर ग्रुपच्या बंडानंतर रशियातील विरोधी पक्षाचं ट्विटर खातं ‘हॅक’, पुतिन यांचा ‘स्तन’ असलेला मॉर्फ Photo केला शेअर

रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी तयार केलेला ‘वॅग्नर’ हा सशस्त्र सैनिकांचा ग्रुप आता त्यांच्याच विरोधात उभा ठाकला आहे.

Ukraine Dam Attack
विश्लेषण : युक्रेनमधील नोवा खाकोव्हा धरण कशामुळे फुटले? अपघात की आघात?

युक्रेनच्या खेरसन प्रांतामधील नोवा खाकोव्हा हे अवाढव्य धरण फुटल्यामुळे हाहाकार माजला आहे. गेल्या १६ महिन्यांपासून युद्धात अडकलेल्या या दोन देशांनी…

संबंधित बातम्या