Rahu_Gochar
रशिया युक्रेन युद्धाचा भारतावर ‘या’ तारखेपासून होणार परिणाम! कसं असेल ग्रहमान जाणून घ्या

ज्योतिषशास्त्रात ग्रहांच्या गोचराला खूप महत्त्व आहे. प्रत्येक ग्रह आपल्या कालावधीनुसार राशी बदलत असतो.

“मोदीजी, आम्हाला सोडवा”; आत्तापर्यंत कोणतीही मदत न मिळाल्याचा दावा करत युक्रेनमधल्या विद्यार्थ्यांची कळकळीची विनंती

युद्ध सुरू झाल्यापासून आत्तापर्यंत आपल्याला कोणतीही मदत मिळाली नसल्याचा दावा या विद्यार्थ्यांनी केला आहे.

Syrian refugee says Europe countries bias
युक्रेनियन्ससाठी पायघड्या, नी आम्ही दहा वर्षांनीही तंबूतच; युरोपच्या वागण्यावर सीरियन स्थलांतरितांचा प्रश्न

आम्ही मृत्यूला तोंड देत आहोत आणि कोणीही आमच्याकडे पाहत नाही, असे निर्वासितांनी म्हटले आहे

Video: “आता आपल्या मातृभूमीत परतण्याची वेळ…” युक्रेनमधून भारतीयांना परत आणणाऱ्या विमानाच्या पायलटचे भावुक संबोधन

युक्रेनमध्ये अडकलेल्या बहुतांश भारतीयांना परत आणण्यात यश मिळाले आहे. त्यांना विशेष फ्लाइटने भारतात आणले जात आहे.

Wanted Vladimir Putin
Ukraine War: रशियन उद्योजकाने दिली पुतिन यांची साडेसात कोटींची सुपारी; म्हणाला, “जिवंत किंवा मृत पकडून…”

वॉण्टेड असा मजकूर लिहिलेला पुतिन यांचा फोटोही या उद्योजकाने आपल्या पोस्टसोबत शेअर केलाय.

Ukraine War: पॅरिसच्या म्युझिअममधून हटवला पुतिन यांचा मेणाचा पुतळा; युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांचा पुतळा बसवण्यात येणार?

पॅरिसमधील संग्रहालयातून रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांचा मेणाचा पुतळा हटवण्यात आला आहे.

विश्लेषण : रशियाच्या बाजूचे देश कोणते? तटस्थ देश कोणते? आणि का?

काही देश आजही रशियाची जाहीर पाठराखण करत आहेत, काही देश तटस्थ राहिलेले आहेत. हे देश कोणते आणि त्यांच्या भूमिकेमागील उद्देश…

Ukraine President Volodymyr Zelensky
रशिया-युक्रेन युद्धाचा असाही परिणाम; राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींच्या मालिकेच्या लोकप्रियतेत कमालीची वाढ

झेलेन्स्की राष्ट्राध्यक्ष होण्यापूर्वी अभिनेते आणि कॉमेडियन होते.

‘मी पुतीन यांना युद्ध थांबवण्याचे आदेश देऊ का?,’ सरन्यायाधीश एन व्ही रमणा यांचा सवाल

युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांची सुटका करण्याच्या याचिकेवर सुनावणी करताना सरन्यायाधीशांचा सवाल

Smriti Irani video
“महाराष्ट्रातून कोण आहे?…'” प्रश्न विचारत स्मृती इराणी यांनी केले युक्रेनमधून परतलेल्या भारतीय विद्यार्थ्यांचे स्वागत

स्मृती इराणी यांनी स्वागत करताना वेगवेगळ्या भाषांचा वापर केला. यामुळेच याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

संबंधित बातम्या