विश्लेषण : रशिया-युक्रेन युद्धाचा खरा लाभार्थी अमेरिकाच!

युक्रेनला शस्त्रास्त्रसज्ज करणं म्हणजे राजनैतिक चर्चांना पूर्णविराम मिळून वादाचं रुपांतर रक्तरंजित संघर्षात होऊ शकतं असा इशाराही देण्यात आला होता

Ukraine War: अ‍ॅडल्ट मॉडलने रशियन सैनिकांना दिली विचित्र ऑफर; पुतिन यांचे आदेश धुडकावणाऱ्यांसोबत….

ट्विटरवर बॅड किट्टी नावाने प्रसिद्ध असलेली मॉडेल लिली समर्स सध्या तिच्या या विधानामुळे चर्चेत आहे.

चौफेर विरोधामुळे व्लादिमीर पुतिन यांच्या रागाला उरली नाही सीमा; निदर्शने करणाऱ्या लहान मुलांनाही टाकलं तुरुंगात

चौफेर विरोधामुळे पुतिन यांचा रोष आता समोर आला आहे. त्यांच्या प्रशासनाने आंदोलनात सहभागी असलेल्या निष्पाप मुलांनाही तुरुंगात ढकलले आहे.

Russia Ukraine War : “ भारतीय विद्यार्थ्यांनी किव्ह सोडणं उचित ठरणार ; युक्रेनच्या पश्चिमेकडे त्यांनी गेलं पाहिजे ”

परराष्ट्र व्यवहार आणि संसदीय कार्य राज्यमंत्री व्ही. मुरलीधरन यांची पत्रकार परिषदेत विधान

Putin Time Cover
Ukraine War: हिटरलच्या मिशा, कपाळावर नाझी स्वस्तिक; Time चं पुतिन यांचा फोटो असणारं मुखपृष्ठ चर्चेत, पण…

हे फोटो सोशल मीडियावर अनेकांनी शेअर केले असून या फोटोंची फारच चर्चा असल्याचं दिसून येत आहे.

Ukraine War: मोठी बातमी! युक्रेनमध्ये आणखी एका भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू

युक्रेनमधील भारतीय दूतावासाने तातडीची सूचना जारी करून सर्व नागरिकांना खार्किव्ह शहर सोडण्यास सांगितले आहे.

Russia-Ukrane War: “तिसरे महायुद्ध विनाशकारी असेल, आम्ही युक्रेनला अण्वस्त्रे…”; रशियाचा गंभीर इशारा

रशिया कोणत्याही निर्बंधांसाठी तयार आहे, असंही रशियाचे परराष्ट्रमंत्री म्हणाले.

Sergei Lavrov putin
Ukraine War: “तिसरं विश्वयुद्ध झालं तर अण्वस्त्रांचा वापर होईल आणि…”; रशियाचं वक्तव्य

युक्रेनवर हल्ला करण्याचा रशियाचा निर्णय योग्य असल्याचंही त्यांनी पुन्हा म्हटलंय.

ट्विटरवर ट्रेंड होतंय #IStandWithPutin; अमेरिकेला संधीसाधू म्हणत नेटकरी देत आहेत रशिया-भारत मैत्रीचा दाखला

लोक सातत्याने #IStandWithPutin हॅशटॅगचा वापर करून वेगवेगळ्या तथ्यांच्या आधारे रशिया हाच भारताचा खरा मित्र असल्याचे सांगत आहे.

संबंधित बातम्या