आर्थिक आणीबाणी: रशियाच्या मध्यवर्ती बँकेने व्याजदर ९.५ टक्क्यांवरून वाढवून केला तब्बल २० टक्के

युरोप व अमेरिकेनं रशियाविरोधात आर्थिक निर्बंधांची घोषणा केल्यानंतर रशियाचं चलन आधीच घसरणीच्या मार्गावर होतं ते आणखी घसरलं.

Ukraine Russian vodkas
Russia Ukraine War: अमेरिका कॅनडातील वाइन शॉप्सनी व्होडकावर काढला राग; ओतून रिकाम्या केल्या बाटल्या

दारूचे दुकान आणि बार मालक वोडकाच्या बाटल्या रिकाम्या करताना आणि कपाटातील साठा काढून घेत असल्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर समोर आले…

Russia Ukraine War: मोदी सरकारचे चार मंत्री जाणार युरोपला; भारतीयांना परत आणण्याचं टास्क

रशिया आणि युक्रेनमधील युद्धपरिस्थितीमुळे हजारो भारतीय नागरिक युद्धजन्य भागात अडकले आहेत. यावर मोदी सरकारने मोठा निर्णय घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली.

Tank Breaks Down
Video: रणगाडा बंद पडल्याने अडून पडलेल्या रशियन सैनिकांजवळ येऊन युक्रेनियन चालक म्हणाला, “मी तुम्हाला…”

त्याने दिलेली ऑफर ऐकून रशियन सैनिकांनाही हसू अनावर झालं, हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालाय.

Who is Volodymyr Zelenskyy
विश्लेषण : पुतीन यांच्या वरवंट्यासमोर ठाम उभे राहिलेले झेलेन्स्की आहे तरी कोण?

देश सोडून जाण्याची संधी असतानाही धोका पत्करून झेलेन्स्की राजधानीत राहिले आणि युक्रेनवासियांना मानसिक बळ देतानाच कोणत्याही क्षणी त्यांनी स्वतःचा निर्धार…

Raut on operation ganga
Ukraine War: “१५०-२०० भारतीयांना मायदेशी आणून मोदी सरकार…”; ‘ऑपरेशन गंगा’वरुन राऊतांचा टोला

रविवारी नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी बुखारेस्टहून आलेल्या भारतीयांचे दिल्ली विमानतळावर गुलाबपुष्प देऊन स्वागत केले.

Video: ‘मोडून पडला संसार तरी…!’; राष्ट्रगीत गात युक्रेनियन महिलेनं जे केलं ते पाहून अश्रू अनावर होतील!

या महिलेचा हा व्हिडीओ पाहून आपल्याला कुसुमाग्रजांची ‘मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा’ ही कविता आठवल्याशिवाय राहणार नाही.

फ्लावर नही फायर! ‘या’ कॉकटेलच्या मदतीने युक्रेनियन नागरिकही रशियाविरुद्ध उतरले रणांगणात

युक्रेनचं सरकारही नागरिकांना हे कॉकटेल्स बनवण्यासाठी प्रोत्साहित करत आहेत.

Share_Market
Ukrain War: रशिया- युक्रेन युद्धाचं शेअर बाजारावर संकट कायम, सेन्सेक्स आणि निफ्टीत घसरण

रशिया आणि युक्रेन युद्धाचा संपूर्ण जगातील अर्थव्यवस्थेवर परिणाम जाणवत आहे. भारतीय शेअर बाजारातही गेल्या आठवड्यापासून कमालीची घसरण दिसून आली आहे.

chechen special force
Ukraine War: पुतिन यांना मोठा धक्का! झेलेन्स्कींच्या हत्येसाठी पाठवलेल्या ‘चेचेन स्पेशल फोर्स’चा युक्रेनकडून खात्मा

क्रूरपणे आपल्या शत्रूचा खात्मा करण्यासाठी रशियन लष्करातील ही विशेष तुकडी ओळखली जाते. मात्र या तुकडीचा युक्रेनने खात्मा केलाय.

miss grand ukrain
21 Photos
Photos : मेकअप उतरवून परिधान केला लष्करी गणवेश; शत्रूशी दोन हात करण्यासाठी युक्रेन सुंदरी उतरली मैदानात

अनास्तासिया लेना हिने २०१५ साली मिस ग्रँड इंटरनॅशनल ब्युटी कॉन्टेस्टमध्ये युक्रेन देशाचं प्रतिनिधित्व केलं होतं.

संबंधित बातम्या