Ukraine-Russia War : युक्रेनने रशियाला आंतरराष्ट्रीय न्यायालयात खेचलं ; राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की म्हणाले… युक्रेन आणि रशिया यांच्यातील युद्धाचा आजचा चौथा दिवस असून दोन्ही देशांमधील तणाव वाढत आहे. By लोकसत्ता ऑनलाइनFebruary 27, 2022 18:38 IST
“तुम्ही मंगळ ग्रहावर वसाहत…”, युक्रेनच्या उपपंतप्रधानांचं ‘ते’ आवाहन ज्यामुळे एलोन मस्कने केली मोठी मदत युक्रेनच्या डिजीटल ट्रान्सफॉर्मेशन मंत्र्यांनी जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेल्या एलोन मस्क यांना टॅग करत असं काही आवाहन केलं, की मस्क… By लोकसत्ता ऑनलाइनFebruary 27, 2022 18:11 IST
उद्ध्वस्त युक्रेनला आता थेट एलोन मस्कची साथ, रशियाचे जोरदार हल्ले सुरू असताना केली ‘ही’ मदत शक्तिशाली रशियाच्या हल्ल्यांमुळे उद्ध्वस्त होत असलेल्या युक्रेनला आता जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती एलोन मस्कने मदतीचा हात दिला आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: February 27, 2022 16:48 IST
रशिया-युक्रेन युद्धातच उत्तर कोरियाचीही भीती; पुन्हा एकदा क्षेपणास्त्र चाचणी केल्यानं अमेरिकेसह शेजारी देश चिंतेत युक्रेनच्या संकटामुळे अमेरिकेवर प्रचंड दबाव आहे आणि उत्तर कोरिया युक्रेनच्या संकटाचा फायदा घेऊन अमेरिकेवर अधिक दबाव आणण्याचा प्रयत्न करत आहे. By लोकसत्ता ऑनलाइनFebruary 27, 2022 15:46 IST
धक्कादायक! युक्रेन-पोलंड सीमेवर भारतीय विद्यार्थ्यांना बेदम मारहाण रशिया आणि युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर तेथे अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याचं समोर आलं आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: February 27, 2022 15:59 IST
Russia Ukraine War: “…म्हणून मी युक्रेन सोडून मायदेशी परतणार नाही,” भारतीय मुलीचा निर्धार नेहाने गेल्या वर्षी युक्रेनमधील वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश घेतला होता. By लोकसत्ता ऑनलाइनFebruary 27, 2022 14:47 IST
“युक्रेनवर हल्ला केला नसता तर…”; रशियासोबत वाटाघाटीच्या चर्चेसाठी युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांची अट दरम्यान, युद्धामुळे हजारो युक्रेनियन लोकांनी आपली घरे सोडली आहेत. UN अधिकार्यांनी सांगितले की युक्रेनमधून १ लाख २० हजारांहून अधिक लोक… By लोकसत्ता ऑनलाइनFebruary 27, 2022 14:15 IST
“चर्चा आणि शांततेच्या मार्गाने प्रश्न सोडवा”; तालिबानचा रशिया-युक्रेनला अजून एक सल्ला अफगाणिस्तान युक्रेनमधील परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे आणि नागरिकांच्या जीवितहानीबद्दल चिंता व्यक्त करते, असंही या निवेदनात म्हटलं आहे. By लोकसत्ता ऑनलाइनFebruary 27, 2022 13:52 IST
Ukraine-Russia War : युक्रेनमध्ये संकटात सापडलेल्या नागरिकांच्या मदतीसाठी ‘इस्कॉन’ने उघडली मंदिरांची दारं अन्नदानासह सेवा कार्यही सुरू ; इस्कॉन कोलकाता उपाध्यक्ष राधारमण दास यांनी दिली माहिती By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: February 27, 2022 13:09 IST
Russia-Ukraine War : पुतिन यांच्याकडून रशियाच्या अण्वस्त्र विभागाला हाय अलर्टवर राहण्याचे आदेश रशियन सैन्याने युक्रेनच्या खार्किव शहरामध्ये प्रवेश केला आहे आणि लढाई सुरू आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: February 27, 2022 22:06 IST
Russia-Ukrain War : “पुतीन जो बायडेन यांना ढोलसारखे वाजवत आहेत”, डोनाल्ड ट्रम्प यांचा निशाणा; म्हणे “मी राष्ट्राध्यक्ष असतो, तर…” अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्यावर डोनाल्ड ट्रम्प यांनी खोचक शब्दांत निशाणा साधला आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: February 27, 2022 08:54 IST
Russia-Ukraine War : “आता तिसरं महायुद्ध टाळायचं असेल, तर…”, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांचा इशारा; युद्ध गंभीर वळणावर! अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी तिसऱ्या महायुद्धावरून गंभीर इशारा दिला आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: February 27, 2022 08:30 IST
मृणाल दुसानिसच्या नव्या रेस्टॉरंटमध्ये पोहोचले ‘हे’ मराठी कलाकार! शशांक केतकर मैत्रिणीबद्दल म्हणाला, “जिद्द, मेहनत…”
Kangana Ranaut : कंगना पुन्हा चर्चेत, भर प्रचारात प्रत्यक्ष उमेदवाराकडेच बघून म्हणाल्या, “हे गृहस्थ कोण?” Video तुफान व्हायरल!
Kangana Ranaut : कंगना पुन्हा चर्चेत, भर प्रचारात प्रत्यक्ष उमेदवाराकडेच बघून म्हणाल्या, “हे गृहस्थ कोण?” Video तुफान व्हायरल!
Raj Thackeray: राज ठाकरेंनी सांगितली लोकसभेत भाजपाच्या पीछेहाटीची दोन कारणं; म्हणाले, “तेव्हा भाजपाचा एक उमेदवार…”! फ्रीमियम स्टोरी