Shivsena Slams BJP
शिवसेनेनं भाजपाची तालिबानशी केली तुलना; म्हणाले, “आता सुरुवात झालीच आहे तर…”

“चंद्रकांत पाटलांनी सार्वजनिक बांधकाम, महसूलमंत्री म्हणून केलेले उद्योग कोणत्या ‘डर्टी डझन’मध्ये बसतात ते लवकरच कळेल.”

“जागतिक शांतता धोक्यात आल्याने भारताच्या…”; रशिया-युक्रेन युद्धावर अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी व्यक्त केली भीती

रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्ध दोन दिवसांपासून सुरू आहे.

Space Station
Ukraine War : “…तर ५ लाख किलो वजनाचं आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशन भारतावर पाडायचं का?”; रशियाची अमेरिकेला धमकी

युक्रेनविरोधात रशियाने युद्धाची घोषणा केल्यापासून अमेरिका आणि रशियामधील संबंध कमालीचे ताणले गेले आहेत अशातच आता हे वक्तव्य समोर आलंय.

रशियाचे सैन्य युक्रेनच्या राजधानीकडे; किव्हमध्ये स्फोटांचे आवाज, नागरिकांचे स्थलांतर, एका विमानतळावर ताबा

रशियाने युक्रेनला पूर्व, उत्तर आणि दक्षिणेकडून घेरले असून रशियाचे सैन्य युक्रेनची राजधानी किव्हच्या जवळ पोहोचले आहे.

मोदींनी पुढे येऊन रशिया-युक्रेन युद्ध थांबवावं ही जगातल्या सगळ्या नेत्यांची इच्छा – हेमा मालिनी

सोशल मीडिया यूजर्सनी हेमा मालिनी यांच्या वक्तव्याचा समाचार घेण्यास सुरुवात केली, तर काही लोकांनी यावर नाराजी व्यक्त करत प्रतिक्रिया दिल्या.

Putin-Xinping
कस आणि कसरत

रशिया-युक्रेन युद्धाला आता सुरुवात झाली असून त्याचा संपूर्ण झाकोळ जगावर आहे.

Pakistan Russia
Ukraine War: रशिया दौऱ्यात इम्रान खान यांच्या कुरापती; युक्रेनवर हल्ला करणाऱ्या पुतिन यांना म्हणाले, “काश्मीर प्रश्न…”

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान हे दोन दिवसांच्या रशिया दौऱ्यावर असताना पुतिन यांना भेटले.

war
रशिया-युक्रेन युद्ध : महागाईत तेलाचा भडका

आपसात भिडलेल्या दोन राष्ट्रांच्या जनतेलाच नव्हे, तर जागतिक राजकारण, सौहार्द, बाजारपेठा, अर्थकारण आणि जीवनाच्या हर एक पैलूला व्यापणारे परिणाम यातून…

रशिया-युक्रेन युद्धात चीनची उडी; राष्ट्राध्यक्ष जिनपिंग यांचा पुतिन यांना फोन; म्हणाले…

युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी रशियाचे अध्यक्ष पुतिन यांना वाटाघाटीसाठी आमंत्रित केले आहे.

Jayant Patil advises Modi government to bring back Indians stranded in Ukraine
केंद्रीय यंत्रणांचा असा वापर करण्यापेक्षा…; जयंत पाटलांचा मोदी सरकारला सल्ला

मी ट्वीट करुन मागणी केली त्याचवेळी प्रयत्न केला असता तर आज विद्यार्थी सुरक्षित राहिले असते, असेही जयंत पाटील म्हणाले

plan of Modi government to evacuate Indian nationals ukraine from Bucharest Romania
विश्लेषण : युक्रेनमध्ये विमान उतरणं अशक्य…; विद्यार्थ्यांना मायदेशी आणण्यासाठी अशी आहे मोदी सरकारची योजना

रशिया आणि युक्रेनमधील युद्धाचा आज दुसरा दिवस असून आतापर्यंत युक्रेनमधील १३७ लोकांचा मृत्यू झाला आहे

संबंधित बातम्या