मधे पडाल तर वाईट परिणाम भोगावे लागतील! अमेरिकेसह युरोपला पुतीन यांचा धमकीवजा इशारा पुतीन यांनी युक्रेनच्या लष्कराला ‘शस्त्रे खाली’ ठेवण्याचे आवाहनही केले आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: February 24, 2022 10:36 IST
Russia-Ukraine War: रशिया-युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीत दिल्लीत महत्त्वाची बैठक Russia-Ukraine Conflict : व्लादिमिर पुतीन यांनी युक्रेनमध्ये लष्करी कारवाई करण्याची घोषणा केल्यानंतर युद्धाला सुरुवात By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: February 24, 2022 21:43 IST
Russia-Ukraine crisis : रशियावर अमेरिकेची मोठी कारवाई; लादले आर्थिक निर्बंध आमचा रशियाशी युद्ध करण्याचा कोणताही हेतू नाही, असे राष्ट्राध्यक्ष बायडेन यांनी म्हटले आहे. By लोकसत्ता ऑनलाइनFebruary 23, 2022 12:47 IST
विश्लेषण : रशिया-युक्रेनचं युद्ध झाल्यास तुमच्या खिशाला बसणार फटका; भारतात ‘या’ गोष्टी महागणार दोन्ही देशांत युद्ध झाल्यास भारतात मोठ्या प्रमाणात महागाई वाढू शकते. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: February 23, 2022 11:30 IST
युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांना घेऊन परतलं विमान; विद्यार्थ्यांनी सांगितला अनुभव, म्हणाले, “दोन्ही देशांमधील तणाव….” हे विमान २४२ जणांना घेऊन देशात परतले आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: February 23, 2022 10:25 IST
युक्रेनमध्ये महाराष्ट्रातील बाराशे विद्यार्थ्यांचा जीव टांगणीला ; केंद्र व राज्य सरकारला मदतीसाठी साकडे युक्रेनमधील परिस्थिती रोज भयंकर होत आहे. सर्वत्र भीतीचे वातावरण असून भारतातील आमचे पालक चिंतेत आहेत. By देवेश गोंडाणेUpdated: February 23, 2022 09:38 IST
रशिया युक्रेनमध्ये घुसल्यास होऊ शकतो रक्तपात; ‘या’ लोकांना दिली जाऊ शकते मृत्यूदंडाची शिक्षा, हिट लिस्ट तयार रशियाने युक्रेनवर हल्ला केला तर मोठ्या प्रमाणात रक्तपात होण्याची भीती By लोकसत्ता ऑनलाइनFebruary 22, 2022 11:36 IST
Russia-Ukraine Conflict: “सीमेवर लष्कर वाढणं हे….”; रशिया-युक्रेन तणावावर भारताची पहिली प्रतिक्रिया युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय नागरिकांना परत आणण्यासाठी एअर इंडियाचे विशेष विमान आज सकाळी रवाना झाले. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: February 22, 2022 11:47 IST
रशियाचा मोठा निर्णय! युक्रेनमधील दोन बंडखोर प्रांतांना राष्ट्र म्हणून मान्यता; युद्धाचे ढग अजून गडद व्लादिमिर पुतीन यांनी युक्रेनमधील डॉनेत्स्क आणि लुहान्स्क या दोन प्रांतांना राष्ट्र म्हणून मान्यता दिली आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: February 22, 2022 09:26 IST
विश्लेषण : रशियन बंडखोर का ठरू लागलेत युक्रेनसाठी डोकेदुखी? क्रिमिया आणि युक्रेनच्या आणखी दोन प्रांतांमध्ये तळ ठोकून असलेले हे रशियन बंडखोर युक्रेनसाठी रशियन लष्कराइतकीच मोठी डोकेदुखी गेले अनेक महिने… By सिद्धार्थ खांडेकरUpdated: February 24, 2022 09:59 IST
युक्रेनमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांबद्दल जयंत पाटलांनी व्यक्त केली चिंता; मोदींकडे मदतीची मागणी करत म्हणाले…. युक्रेनमध्ये सुमारे १८ हजार भारतीय अडकले आहेत. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: February 20, 2022 11:30 IST
Ukraine Crisis : युक्रेनवर युद्धाचे ढग आणखी गडद, भारतीय नागरीकांनी युक्रेन सोडावे, भारतीय दुतावासाने केल्या सुचना रशिया आणि युक्रेन या दोन देशांमध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून भारतीय दुतावासाने युक्रेनमधील भारतीय नागरीकांना सुचना… By लोकसत्ता ऑनलाइनFebruary 15, 2022 12:55 IST
पंतप्रधान नरेंद्र मोदींची ‘द साबरमती रिपोर्ट’ चित्रपटावर मोठी प्रतिक्रिया; पोस्ट करत म्हणाले, “बनावट कथानक…”
Uddhav Thackeray: “पंकजाताई मुंडे तुझे धन्यवाद…”, उद्धव ठाकरेंनी केलं कौतुक; म्हणाले, ‘तुम्ही महाराष्ट्राच्या डोळ्यावरची पट्टी काढली’
Uddhav Thackeray: “मिंध्या तू मर्दाची…”, एकनाथ शिंदेंवर टीका करताना उद्धव ठाकरेंचं आक्षेपार्ह विधान; वाचा काय म्हणाले?
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : “नाशिकमध्ये आयटी पार्क आणेन”, राज ठाकरेंचं नाशिककरांना आवाहन!
साडेसहाशे गृहनिर्माण संस्थांमध्ये होणार मतदान, मुंबईत प्रथमच मोठ्या स्तरावर प्रयोग, मतदान वाढण्याची अपेक्षा
“डिलिव्हरी बॉयचा संघर्ष कधीच कुणाला दिसत नाही!” VIDEO होतोय व्हायरल; नेटकरी म्हणाले ” डिलिव्हरी बॉयचा आदर करा”
दोन ट्रेन समोरासमोर धडकल्या! रेल्वेचा एक डबा थेट दुसऱ्या डब्यावर चढला, अनेक प्रवासी गंभीर जखमी? अपघाताच्या घटनेचा थरारक Video? वाचा, सत्य घटना