Page 13 of युक्रेन-रशिया संघर्ष News
खेरसनमधून रशियाच्या सैन्य माघारीच्या घोषणेबाबत युक्रेनच्या गोटात सांशकता व्यक्त करण्यात येत आहे
१०० हून अधिक कैद्यांना त्यांच्या आजाराबाबत चिन्हांकित करणारे रंगीत ब्रॅसलेट देत तैनात करण्यात आल्याचा दावा गुप्तचर संस्थेनं केला आहे
रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्धामुळे जगाची चिंता वाढलेली आहे. या युद्धामुळे जगावर अण्वस्त्र हल्ल्याचा धोका निर्माण झाला आहे.
रशियाने गेल्या दोन आठवडय़ांपासून युक्रेनवर क्षेपणास्त्रे आणि आत्मघातकी ड्रोनद्वारे हल्ले सुरू ठेवले आहेत
यापूर्वी रशियाने कीव्हवर केलेल्या हवाई हल्ल्यांत बहुतांश क्षेपणास्त्रांचा समावेश होता.
या पार्टीत सहभागी होऊ इच्छिणाऱ्यांना हातावर रंगीबेरंगी पट्ट्या बांधण्यास सांगण्यात आलं आहे
या पुलाच्या उद्घाटनाला स्वत: पुतिन यांनी रशियातून क्रिमियामध्ये ट्रक चालवत नेला होता.