रशियन परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्या मारिया झाखारोवा यांनी या हल्ल्यानंतर रशियाची भूमिका मांडली आहे. त्यांनी या हल्ल्यामागे युक्रेन असल्याचा दावा केला.
युद्धक्षेत्रातील तातडीच्या गरजांची पूर्तता व दीर्घकालीन सुरक्षेच्या दृष्टीने अमेरिकेने युक्रेनला क्लस्टर बॉम्बसह नव्याने शस्त्रसामग्री देण्यासाठी पुढाकार घेतला आहे.