उल्हासनगरच्या आयुक्तपदी मनीषा आव्हाळे उल्हासनगर महापालिकेच्या आयुक्तपदी भारतीय प्रशासकीय सेवेतील मनीषा आव्हाळे यांची नियुक्ती झाली आहे. By लोकसत्ता टीमJanuary 17, 2025 07:53 IST
ठाणे : “पाणीपुरवठा सुरळीत होईपर्यंत मागे हटणार नाही”, संतप्त नागरिकांचा पाणीपुरवठा कार्यालयात ठिय्या अनेक महिन्यांपासून अपुऱ्या पाणी पुरवठ्याचा त्रास भोगावा लागल्याने उल्हानगरातील नागरिकांच्या संतापाचा अखेर उद्रेक झाला. By लोकसत्ता टीमJanuary 16, 2025 09:57 IST
उल्हासनगर: भिक्षा मागण्याच्या बहाण्याने चोरी; सीसीटीव्हीच्या आधारे दोन महिलांना अटक भिक्षा मागण्याच्या बहाण्याने घरात घुसून मोबाईल आणि पैसे चोरणाऱ्या दोन महिलांना अंबरनाथ मधून पकडण्यात आले आहे. लहान मुलांना घेऊन भिक्षा… By लोकसत्ता टीमUpdated: January 15, 2025 10:10 IST
उल्हासनगर न्यायालयात चपलांच्या खोक्यातून गांजा पुरवण्याचा प्रकार; अज्ञात आरोपीचे न्यायालयाच्या खिडकीतून उडी घेत पलायन उल्हासनगर न्यायालयात सुनावणीसाठी हजर करण्यात आलेल्या एका आरोपीला चपलांच्या बॉक्समधून गांजा पुरवण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.… By लोकसत्ता टीमUpdated: January 15, 2025 09:49 IST
उल्हासनगरातील विद्युत वितरण यंत्रणा भूमीगत होणार; केंद्रीय योजनेतून १६ कोटींचा निधी, मात्र खोदकामामुळे त्रास वाढण्याची भीती उल्हासनगरची जुनाट वीज वितरण यंत्रणा भूमिगत करण्याची मागणी आता पूर्ण झाली असून केंद्राच्या संशोधित वितरण क्षेत्र योजनेतून आरडीएसएस या कामासाठी… By लोकसत्ता टीमJanuary 10, 2025 14:41 IST
६५ लाखांचा मुद्देमाल तक्रारदारांना हस्तांतरीत उल्हासनगर परिमंडळ चारच्या पोलिसांची कामगिरी, १८० गुन्ह्यांची उकल विविध १८० गुन्ह्यांची उकल करत तब्बल ६५ लाखांचा मुद्देमाल संबंधित तक्रारदार आणि फिर्यादींना देण्यात उल्हासनगरच्या परिमंडळ चारच्या पोलिसांना यश आले… By लोकसत्ता टीमJanuary 10, 2025 13:42 IST
उल्हासनगरच्या आयुक्तांची उपमुख्यमंत्र्यांच्या उपसचिवपदी नियुक्ती, विकास ढाकणेंची अल्पावधीत बदली, नव्या आयुक्तपदी डॉ. रसाळांचे नाव चर्चेत उल्हासनगर महापालिकेचे आयुक्त विकास ढाकणे यांची अवघ्या पाच महिन्यात बदली झाली आहे. ढाकणे यांची नियुक्ती उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कार्यालयात… By लोकसत्ता टीमUpdated: January 9, 2025 15:13 IST
कचऱ्याच्या ट्रकच्या धडकेत लहानग्याने गमावला पाय, उल्हासनगरातील घटना, नागरिकांत संतापाचे वातावरण उल्हासनगर महापालिकेचा कचरा वाहून नेणाऱ्या एक ट्रकने चीरडल्याने एका सात वर्षीय मुलाला आपला पाय गमवावा लागला आहे. By लोकसत्ता टीमJanuary 5, 2025 11:21 IST
उल्हासनगरचे शासकीय रुग्णालय पुन्हा अंधारात, अतिदक्षता विभाग सोडून उर्वरित रुग्णालयात वीज नाही उल्हासनगर येथील शासकीय मध्यवर्ती रुग्णालयात शुक्रवारी सहा ते सात तास अंधारात होते. वीज नसल्यामुळे रुग्ण त्रस्त झाले होते. By लोकसत्ता टीमDecember 27, 2024 18:56 IST
उल्हासनगरमध्ये ४६ अनधिकृत नळ जोडण्या तोडल्या; पुन्हा अनधिकृत जोडणी केल्या गुन्हेही दाखल होणार, पालिकेचा इशारा शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या मुख्य जलवाहिन्यांवर बेकायदा पद्धतीने जोडणी करत पाणी चोरणाऱ्यांवर उल्हासनगर महापालिका प्रशासनाने कारवाईला सुरूवात केली आहे. By लोकसत्ता टीमDecember 25, 2024 15:02 IST
कल्याणमधील वाहतूक पोलिसांच्या सतर्कतेमुळे वाचले उल्हासनगरच्या २६ विद्यार्थ्यांचे प्राण, मद्यधुंद खासगी बस चालकावर कारवाई उल्हासनगर येथील २६ खेळाडू विद्यार्थ्यांना विरार येथे घेऊन जाणाऱ्या खासगी बसच्या चालकाने मद्य सेवन केले होते पोलिसांनी बस चालविल्याबद्दल दहा… By लोकसत्ता टीमDecember 21, 2024 14:43 IST
मुख्य रस्त्यांवरील बेवारस वाहने हटवली, उल्हासनगर महापालिकेची वाहतूक पोलिसांसह संयुक्त कारवाई उल्हासनगर शहरातील विविध रस्त्यांवर उभी असलेली बेवारस वाहने वातुकीसाठी अडथळा ठरत होती. सोबतच या वाहनांमुळे परिसराचे विद्रुपीकरण होणार होते. By लोकसत्ता टीमDecember 17, 2024 18:33 IST
Dhananjay Deshmukh : वाल्मिक कराडचा व्हिडीओ समोर येताच धनंजय देशमुख यांची प्रतिक्रिया, “खंडणी, खुनातले आरोपी एकच, सगळ्यांना..”
3 ‘या’ तारखेला जन्मलेले लोक असतात शनि देवाला अतिशय प्रिय, मिळते चिरकाल धन प्राप्तीची संधी अन् पद- प्रतिष्ठा
9 ‘प्रेमाची गोष्ट’ फेम सागरच्या खऱ्या आयुष्यातील मुक्ताला पाहिलंत का? मूळची हरियाणाची आहे राजची पत्नी, पाहा दोघांचे फोटो
9 तारीख ठरली! मराठी कलाविश्वातील ‘ही’ जोडी अडकणार विवाहबंधनात, लग्नपत्रिका अन् प्री-वेडिंगचे फोटो आले समोर
Saif Ali Khan Property : सैफ अली खानला धक्का! १५ हजार कोटींची मालमत्ता होऊ शकते जप्त, उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
Me Vs Me : रंगभूमीवर येणार ‘मी व्हर्सेस मी’ नाटक; क्षितिश दाते, शिल्पा तुळसकर आणि हृषिकेश जोशी पहिल्यांदाच एकत्र