Page 8 of उल्हासनगर News

“आमचं सरकार आहे, मी गप्प बसणार नाही” पोलीस ठाण्यात शिरून नितेश राणेंचा थेट पोलिसांना इशारा!

भारतीय जनता पार्टीचे नेते नितेश राणे यांनी उल्हासनगर पोलीस ठाण्यात जाऊन थेट पोलिसांना धमकीवजा इशारा दिला आहे.

thane district Government childrens home and monitoring house no eletricity eight days mismanagement of the government
ठाणे जिल्ह्यातील शासकीय बालगृह, निरीक्षण गृह आठ दिवसांपासून अंधारात ; शासनाच्या भोंगळ कारभाराचा फटका

तीन लाख रुपयांहून अधिकचे विद्युत देयक थकल्याने महावितरणातर्फे यासर्व इमारतींचा विद्युत पुरवठा खंडित करण्यात आला आहे.

Action stocking of firecrackers without license 43 lakh 27 thousand stock illegal, a case has been registered ulhasnagar
उल्हासनगर : विनापरवाना फटाक्यांच्या साठ्यावर कारवाई ; तब्बल ४३ लाख २७ हजारांचा साठा बेकायदेशीर, गुन्हा दाखल

उल्हासनगर शहरात सणांच्या निमित्ताने अनेक फटाक्यांची दुकाने सुरू केली जातात. मात्र परवानगी आणि इतर खबरदारी न घेतल्याने अपघात होण्याची भीती…

Four killed slab collapse building ncident in Camp Five area in ulhasnagar rescue opretation started
उल्हासनगर : इमारतीचा स्लॅब कोसळून चार मृत्युमुखी ; कॅम्प पाच भागातील घटना, बचावकार्य सुरू

गेल्या महिनाभरात स्लॅब कोसळण्याच्या तीन घटना घडल्या असून यात एकूण सहा जणांचा मृत्यू झाला आहे.

man beaten
उल्हासनगर मधील लग्नाच्या व्हराडींना डोंबिवलीतील टोळीकडून मारहाण ; निळजे रेल्वे पुलावरील घटना

उल्हासनगर मधील एक कुटुंब कल्याण शिळफाटा रस्त्यावरील खिडकाळी गावातून लग्न समारंभ आटोपून घरी परतत होते.