Page 9 of उल्हासनगर News
यावेळी त्यांच्या डोक्याला आणि तोंडाला दुखापत झाली.
तरूणाने रोहित्राला बसवलेली एक कळ काढण्याचा प्रयत्न केला त्यात त्याला विजेचा धक्का लागला
ठाणे जिल्ह्यातील सर्वात प्रदूषित नदी म्हणून वालधुनी नदीकडे पाहिले जाते.
विशेष म्हणजे गणेशोत्सवाच्या नावाखाली खेळला जाणारा हा जुगार गणेश मंडप आणि गणपतीपासून दूर सुरू आहे.
दोनच दिवसांपूर्वी दुबईमध्ये आशियाई क्रिकेट चषकाच्या सामन्यांना सुरुवात झाली.
कल्याण पूर्वेतील पत्रीपुला जवळ दहा दिवसापूर्वी ही घटना रात्रीच्या वेळेत घडली. चालक गंभीर जखमी असल्याने तो रुग्णालयात उपचार घेत आहे.
उल्हासनगर शहरातील वर्दळीच्या अशा गोल मैदान परिसरात इमारतीचा स्लॅब कोसळून एका कामगाराचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
गोपाळकाला उत्सवाच्या दिवशी जिल्ह्यातील विविध ठिकाणी मंडळ, राजकीय नेते, पक्ष यांनी दहीहंडीचे आयोजन केले होते.
उल्हासनगर, अंबरनाथ आणि बदलापूर या शहरांमध्ये गेल्या काही महिन्यात चोरी, दरोडा, दुचाकी चोरी या घटनांमध्ये वाढ झाली आहे.
उल्हासनगरच्या कॅम्प पाच भागात कैलाश भिषमदास मोहानी अमित मेहेल येथे वास्तव्यास आहेत.
उल्हासनगर येथे रविवारी विभाजन विभिषिका स्मृती दिवस पाळण्यात आला.
पालिका प्रशासनाकडून काही भागात खड्डे भरण्याचे काम केले जात असले तरी त्याचा तितकासा फायदा होताना दिसत नाही.