उल्हासनगर महापालिकेतील भांडवली मुल्यावर आधारीत करप्रणाली वादाच्या भोवऱ्यात सापडल्यानंतर नगरविकास विभागाने त्याच्या अंमलबजावणीला गेल्या वर्षात स्थगिती दिली होती.
उत्पन्न घटले असले तरी गेल्या वर्षाच्या प्रशासनाच्या अर्थसंकल्पापेक्षा दुप्पटीचा आणि ४१३ कोटी वाढीचा असा ८४३ कोटींचा फुगवट्याचा अर्थसंकल्प सादर करण्यात…
बुधवारी पालिकेच्या माध्यमातून उभारण्यात आलेले रुग्णालय, सिंधू भवन, विद्युत वाहने चार्जिंग स्थानक अशा विविध कामांचे लोकार्पण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे.
ठाणे जिल्ह्यातील सुमारे ५० लाख नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा पुरवठा ज्या उल्हास नदीतून होतो त्या नदीला जलपर्णीमुक्त करण्यासाठी दोन वर्षांपूर्वी प्रयत्न…
शासकीय भुखंडांवर बोगस कागदपत्रे सादर करून सनद मिळवल्याचा प्रकार उल्हासनगरात समोर आल्यानंतर आता हे प्रकरण स्थानिक आमदारांच्या माध्यमातून थेट मुख्यमंत्र्यांपर्यंत…
अंबरनाथ, उल्हासनगर, बदलापूर, कल्याणसह कर्जत, मुरबाड तालुक्यातील रूग्णांसाठी आणि पोलिसांसाठी फायदेशीर ठरणाऱ्या उल्हासनगरातील मध्यवर्ती रूग्णालयाच्या खाटांमध्ये दुप्पटीने वाढ होणार आहे.