uniform civil law
समान नागरी कायद्याची घाई का? एनएपीएमचा विधी आयोगाला सवाल

२२ व्या विधी आयोगाने देशात समान नागरी संहितेबाबत (युनिफॉर्म सिव्हिल कोड) नागरिक, संस्था, संघटनांकडून सूचना मागवल्या आहेत. यावर जोरदार चर्चा…

shiromani akali dal sukhbir singh badal on UCC
समान नागरी संहिता : पंजाब सारख्या संवेदनशील सीमावर्ती राज्याचा विचार करा, शिरोमणी अकाली दलाने सुनावले

समान नागरी कायदा लागू करू नये, अशी भूमिका पंजाबच्या शिरोमणी अकाली दलाने व्यक्त केली. सीमावर्ती आणि संवेदनशील राज्याबाबत विचार करून…

DMK Mk Stalin
समान नागरी कायद्यामुळे हिंदूंचीही अडचण होईल; द्रमुक पक्षाकडून विधी आयोगाला पत्र

समान नागरी संहितेचा मसुदा तयार करण्याआधी २२ व्या विधी आयोगाने देशभरातील राजकीय पक्ष आणि धार्मिक संघटनांकडून हरकती आणि सूचना मागितल्या…

k chandrashekar rao
केसीआर यांचा समान नागरी कायद्याला उघड विरोध, म्हणाले, “या कायद्यामुळे…”

देशातील आदिवासींची स्वत:ची अशी एक संस्कृती आहे. यासह वेगवेगळ्या धर्माच्या आणि जातीच्या लोकांमध्ये समान नागरी कायद्यामुळे संभ्रम निर्माण झाला आहे,…

omar abdullah
समान नागरी कायद्यावर ओमर अब्दुल्ला यांचे महत्त्वाचे भाष्य, म्हणाले “तर मुस्लीम धर्मीय…”

जम्मू काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती आणि आझाद समाज पार्टीचे अध्यक्ष गुलाम नबी आझाद यांनीही समान नागरी कायद्याच्या मुद्द्यावरून केंद्र…

Uniform Civil Code
आजवर ‘समानते’अभावी काहीही अडलेले नाही, मग समान नागरी कायदा कशासाठी?

भारतीय राज्यघटना घडत असताना जे प्रश्न होते, ते आज नाहीत, मग तेव्हाही न झालेला कायदा आज सुमारे पाऊण शतकानंतर कशासाठी…

uniform civil law
समोरच्या बाकावरून : एकसमान म्हणजे समान नाही..

आपल्या राज्यघटनेत राज्यासंबंधीच्या धोरणांबाबत मार्गदर्शक तत्त्वे सांगणारे एक पूर्ण प्रकरण आहे. ४४ वा अनुच्छेद हा चौथ्या प्रकरणात दिलेल्या १८ अनुच्छेदांपैकी…

dv gulam nabi azad
‘समान नागरी कायदा’ करणे ३७० हटवण्याइतके सोपे नाही!, गुलाम नबी आझाद यांची स्पष्टोक्ती

पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, की या निर्णयाचा सर्व धर्मावर दूरगामी परिणाम होणार आहे. जम्मू-काश्मीरमध्ये अनुच्छेद ३७० रद्द करण्याइतके हे सोपे…

UNIFORM CIVIL CODE
समान नागरी कायद्यावरील चर्चेसाठी नागालँडचे शिष्टमंडळ अमित शाहांच्या भेटीला, १९६० सालच्या कराराचा आधार घेत केली मोठी मागणी!

१९६० साली १६ मुद्द्यांचा समावेश असलेला एक करार करण्यात आला होता. याच कराराच्या आधारे १९६३ सालातील डिसेंबर महिन्यात नागालँडला राज्याचा…

uniform Civil code
‘समान नागरी कायद्या’ला विरोधाची खुसपटे..

समान नागरी कायद्याला विरोध करताना मुस्लीम तसेच आदिवासी समाजाचे मुद्दे काय आहेत आणि त्यांना उत्तरे काय असू शकतात, याचा उहापोह.

Uniform Civil code
समान नागरी कायद्याला मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाचा कठोर विरोध, विधि आयोगाला पाठवले १०० पानी निवेदन; ‘विविधतेत एकता’चा मुद्दा केला अधोरेखित

Uniform Civil Code : विधि आयोगाने १४ जून रोजी समान नागरी कायद्याबाबत सूचना आणि हरकती मागवल्या होत्या. त्यावर AIMPLB ने…

BJP MP sushil kumar modi
समान नागरी संहितेमधून आदिवासी समाजासाठी वेगळा विचार व्हावा; संसदिय समिती अध्यक्ष सुशीलकुमार मोदींची मागणी

भाजपाचे खासदार सुशील कुमार मोदी यांनी समान नागरी कायदा लागू करत असताना आदिवासी समाजासाठी वेगळा विचार व्हावा, अशी मागणी केली…

संबंधित बातम्या