Page 3 of केंद्रीय अर्थसंकल्प २०२४ (Union Budget 2024) News

२०२४-२५ च्या या केंद्रीय अर्थसंकल्पाचा मुख्य भर रोजगारनिर्मिती आणि छोट्या व्यवसायांना मदत करण्यावर आहे. रोजगार निर्माण करणे आणि कौशल्य प्रोत्साहनाला…

परंतु ‘कॅपिटल गेन्स’वर अनाकलनीय करवाढ करणाऱ्या या अर्थसंकल्पात विकासाच्या नावाने कोणाचे भले केले जाणार आणि का, याचे उत्तर अर्थकारणाऐवजी सत्ताकारणात…

या अर्थसंकल्पाचे बारकाईने विश्लेषण केले तर तो युवकांना अधिक भक्कम करणारा आणि पर्यायाने देशाच्या अर्थव्यवस्थेला अधिक चालना देणारा आहे, असेच…

बिहार व आंध्र प्रदेशमधील प्रादेशिक पक्षांच्या समर्थनावर मोदी सरकार स्थापन झालेले आहे. साहजिकच त्यांच्या जास्तीत जास्त मागण्या पूर्ण करण्यावर अर्थमंत्र्यांनी…

संरक्षण क्षेत्रासाठी अर्थसंकल्पात ४ लाख ५४ हजार ७७३ हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

भाजपकडे पूर्ण बहुमत नसल्याने मोदी सरकारचे भवितव्य नितीशकुमार आणि चंद्राबाबू नायडू यांच्यावर अवलंबून आहे.

History of Stock Market on Budget Day: अर्थसंकल्पात ज्या घोषणा होतात, त्याचे पडसाद लगेचच शेअर मार्केटवर दिसतात. अनेकदा बजेटचे भाषण…

भारताची चीनसोबतची व्यापारी तूटही मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे चीनमधून थेट परकीय गुंतवणूक वाढल्यास ही तूट कमी होण्यास मदत होईल.

आर्थिक वाढीमध्ये नोकऱ्यांपेक्षाही उदरनिर्वाहांची निर्मिती महत्त्वाची असून त्यासाठी सरकार आणि खासगी क्षेत्र एकत्रित प्रयत्न करेल, असे सर्वेक्षणात सांगण्यात आले आहे.

उच्च शिक्षण, उद्याोग आणि संशोधन यातील संबंध आणखी भक्कम करून त्यातून संशोधन व विकासावरील एकूण खर्च वाढविण्याची आवश्यकता आहे.

आर्थिक पाहणी अहवालाने देशातील एकूण आजारांपैकी ५४ टक्के आजार हे आहाराच्या वाईट सवयींचा परिणामांमुळे असल्याचे नमूद केले आहे.

Interesting Facts About the of Union Budget : २३ जुलै रोजी अर्थसंकल्प सादर होणार आहे. त्यानिमित्ताने अर्थसंकल्पाबाबत काही रंजक माहिती.