Budget 2023 : अर्थसंकल्पावर विरोधकांच्या टीकेला मुख्यमंत्री शिंदेंकडून प्रत्युत्तर; म्हणाले “आता निवडणुका आहेत म्हणून…” विरोधककांडून या अर्थसंकल्पास निवडणूक बजेट असंही म्हटलं गेलं आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: February 1, 2023 18:25 IST
Budget 2023: मॅनहोलमुळे होणाऱ्या जीवितहानीला बसणार आळा; मशीनद्वारे होणार सफाई केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज (१ फेब्रुवारी) आर्थिक वर्ष २०२३-२४ साठीचा सर्वसाधारण अर्थसंकल्प सादर केला. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: February 1, 2023 18:31 IST
Video: कसा आहे केंद्रीय अर्थसंकल्प? लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर यांचं सविस्तर विश्लेषण आज निर्मला सीतारमण यांनी आज अर्थसंकल्प सादर केला याबाबत लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर यांनी सविस्तर भूमिका मांडली आहे By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: February 1, 2023 18:26 IST
Union budget 2023 : “हा अर्थसंकल्प म्हणजे केवळ घोषणा, अंमलबजावणी नेहमीप्रमाणे शून्य”, खासदार बाळू धानोरकरांची केंद्र सरकारवर टीका देशातील जनतेचे जीवन बेहाल करणारा अर्थसंकल्प असून, मला पहा आणि फुले वहा, असा हा प्रकार आहे, असे बाळू धानोरकर म्हणाले. By लोकसत्ता टीमFebruary 1, 2023 17:14 IST
Union Budget 2023 : पंतप्रधान मोदी, अर्थमंत्री सीतारमण यांचे अभिनंदन करत मुख्यमंत्री शिंदेंची अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया, म्हणाले… विरोधकांकडून अर्थसंकल्पावरून मोदी सरकारवर टीका केली जात आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: February 1, 2023 18:32 IST
VIDEO: “अर्थसंकल्प कॉर्पोरेट कंपन्यांचं उत्पन्न दुप्पट करणारा, मोदी सरकार…”, किसान सभेचा हल्लाबोल अखिल भारतीय किसान सभेने अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया देत हा अर्थसंकल्प कॉर्पोरेट कंपन्यांचं उत्पन्न दुप्पट करणारा आहे, असा हल्लाबोल केला. Updated: February 1, 2023 16:50 IST
“डायमंड हब सुरतला दिलं, अर्थसंकल्पातून महाराष्ट्राच्या जखमेवर मीठ चोळलं”, आदित्य ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल! अर्थमंत्री सितारमन यांनी अर्थसंकल्प सादर केल्यानंतर शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी केंद्र सरकार टीकास्त्र सोडलं आहे. By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: February 1, 2023 17:35 IST
Union Budget 2023 : “आकड्यांचा खेळ आणि गुलाबी स्वप्ने”; केंद्रीय अर्थसंकल्पावर नाना पटोलेंची टीका, म्हणाले “मोदी सरकारची कार्यपद्धती…” अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी सादर केलेला अर्थसंकल्प हा याच कार्यपद्धतीचा भाग आहे. By लोकसत्ता टीमFebruary 1, 2023 16:24 IST
Budget 2023 : “मोदी सरकारच्या अर्थसंकल्पात गरीब जनतेसाठी आणि बेरोजगारांसाठी…” मल्लिकार्जुन खरगेंचं टीकास्त्र मोदी सरकारचा अर्थसंकल्प हा काही राज्यांमध्ये होणाऱ्या निवडणुका समोर ठेवून सादर करण्यात आला अशी टीका मल्लिकार्जुन खरगेंनी केली आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: February 1, 2023 18:47 IST
Budget 2023 : शशी थरूर यांची अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया; म्हणाले, “काही मूलभूत…” केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी २०२३-२४ या आर्थिक वर्षासाठी आज (१ फेब्रुवारी) अर्थसंकल्प सादर केला. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: February 1, 2023 18:55 IST
Budget 2023 : “विकासाची सप्तपदी मांडणारा राष्ट्रप्रिय अर्थसंकल्प” सुधीर मुनगंटीवार यांची अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया, म्हणाले… फक्त राजकीयच नव्हे तर सामाजिक आणि आर्थिक लोकशाहीची फळं देशातील शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहचवीत आणि अंत्योदयाचं पंतप्रधानांनी पाहिलेलं स्वप्न पूर्ण व्हावं… By लोकसत्ता टीमUpdated: February 1, 2023 16:19 IST
Union Budget 2023 : अर्थसंकल्पावर शिवसेनेच्या टीकेला फडणवीसांचं प्रत्युत्तर; म्हणाले “त्यांना एकच आकडा समजतो तो…” “विरोधकांनी सकाळीच हे ठरवलं होतं, की …” असं म्हणत विरोधकांच्या टीकेला दिलं आहे प्रत्युत्तर. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: February 1, 2023 15:52 IST
Prithviraj Chavan : विरोधी पक्षनेते पदावरून पृथ्वीराज चव्हाण यांचं मोठं विधान; म्हणाले, “विधानसभेत आम्हाला…”
Ajit Pawar : “अरे पठ्ठ्या, तू आमदार कसा होतो तेच बघतो”, अजित पवारांनी खुलं आव्हान दिलेला नेता जिंकला की हरला?
विधानसभेतील पराभवानंतर दोन्ही ठाकरे एकत्र येणार? राऊतांचं मोठं वक्तव्य; म्हणाले, “महाराष्ट्र व मुंबईसाठी…”
15 ‘फुलवंती’ने हॉलिवूड सिनेमालाही टाकले मागे; केला नवा रेकॉर्ड, प्राजक्ता माळीने शेअर केली आनंदाची बातमी
Prithviraj Chavan : विरोधी पक्षनेते पदावरून पृथ्वीराज चव्हाण यांचं मोठं विधान; म्हणाले, “विधानसभेत आम्हाला…”
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून मिळणार? एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा, म्हणाले… प्रीमियम स्टोरी
Ashok Chavan : Video : “ज्यांनी-ज्यांनी त्रास दिला ते सगळे साफ झाले”, थोरात, चव्हाण, देशमुखांच्या पराभवावर अशोक चव्हाणांचं विधान