केंद्रीय अर्थसंकल्प २०२४ (Union Budget 2024) Videos
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी मंगळवारी (२३ जुलै) एनडीए सरकारचा पहिला अर्थसंकल्प Budget 2024-2025 संसदेत मांडला. गेल्या काही वर्षांत देशातील…
केंद्रीय अर्थसंकल्प २०२४ नंतर काय बदलणार? तुमच्या आमच्या कुठे खिशाला कात्री बसणार? आणि कुठे खिशात चार पैसे जमा होणार? जनसामान्यांसाठी…
अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात त्यांनी विविध घोषणा केल्या. पण विरोधकांनी या अर्थसंकल्पावर टीका केली…
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीताराण यांनी यंदाचा अर्थसंकल्प सादर केला. अर्थसंकल्पात वेगवेगळ्या क्षेत्रांसाठी मोठ्या घोषणा करण्यात आल्या. यावेळी पर्यटनाच्यादृष्टीने बिहारमधील नालंदाला…
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी आज यंदाच्या २०२४-२५ वर्षाचा अर्थसंकल्प सादर केला. त्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे प्रतिक्रिया देत आहेत.
नव्या कररचनेत मोठे बदल; ३ लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर कर नाही
यंदाच्या अंतरीम अर्थसंकल्पात सर्वसामान्यांसाठी काय स्वस्त? आणि काय महाग? जाणून घ्या
ज्येष्ठ नागरिकांना विविध प्रकारच्या समस्यांना सामोरं जावं लागतं. त्यांना दर महिन्याला ठराविक पैसे कसे मिळतील असाही प्रश्न असतो. ज्येष्ठ नागरिकांना…
कर्मचारी वर्गासाठी बजेमध्ये मोठी घोषणा? ‘ती’ व्हायरल पोस्ट खरी की खोटी?
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आगामी आर्थिक वर्षाचा (२०२४-२५) केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला. लोकसभा निवडणुकीपूर्वीचा हा अंतरिम अर्थसंकल्प आहे. या…
केंद्रीय अर्थमंत्री श्रीमती निर्मला सीतारमण यांनी आज मांडलेला अंतरिम अर्थसंकल्प हा विकसित भारताचा संकल्प सांगणारा अर्थसंकल्प आहे, असे मत उपमुख्यमंत्री…
शिवसेनेच्या (ठाकरे गट) ‘जनसंवाद’निमित्त उद्धव ठाकरे हे दोन दिवस रायगड दौऱ्यावर आहेत. त्याची सुरुवात आज पेणमध्ये झाली. आज अंतरिम अर्थसंकल्प…