“… नाहीतर तुरुंगात जाण्यासाठी तयार रहा”, विदेशी नागरिकांना डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाचा इशारा Foreign Nationals in the US: अमेरिकेत ३० दिवसांहून अधिक दिवस राहत असलेल्या विदेशी नागरिकांसाठी डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाने नवे नियम लागू… By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: April 13, 2025 17:48 IST
WhatsApp Down : भारतासह जगभरात व्हॉट्सअॅपची सेवा डाऊन, मेसेज पाठवण्यास अन् स्टेटस अपलोड करण्यास अडचणी हजारो व्हॉट्सअॅप वापरकर्त्यांना अडचणीचा सामना करावा लागत असून याविषयीच्या तक्रारी अनेकांनी सोशल मीडियावर केल्या आहेत. By लोकसत्ता ऑनलाइनApril 12, 2025 21:30 IST
Tahawwur Rana : तहव्वूर राणाला भारतात आणल्यानंतर मोदींची जुनी पोस्ट व्हायरल; ट्विटमध्ये काय म्हटलं होतं? पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यांची एक जुनी पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. By पॉलिटिकल न्यूज डेस्कApril 11, 2025 20:17 IST
Tariff War : अमेरिकेच्या आयातशुल्कच्या निर्णयानंतर चीन अडचणीत? युरोपियन महासंघाला केलं ‘हे’ आवाहन; शी जिनपिंग म्हणाले, “एकतर्फी…” आता चीनने भारतानंतर युरोपियन महासंघाला एकत्रितपणे या विरोधात लढण्याचं आवाहन केलं आहे. By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: April 11, 2025 22:31 IST
“निर्यातदारांनो, घाबरू नका”, व्यापार करावर अमेरिकेने स्थगिती आणल्यानंतर भारताचे उद्योगांना आवाहन कराबाबत वाटाघाटी करण्यासाठी भारतीय पथक योग्य दिशेने वेगाने काम करत आहे. पण यासाठी कोणतीही घाई नसल्याचंही पियुष गोयल मान्य केलं. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: April 10, 2025 10:13 IST
Tariff War : डोनाल्ड ट्रम्प यांच्या १०४ टक्के आयात करानंतर चीनची मोठी घोषणा, अमेरिकेवर लादला ८४ टक्के वाढीव आयात कर Tariff War : डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाने चिनी आयातीवरील १०४ टक्के शुल्क लादल्यानंतर आता चीननेही अमेरिकन वस्तूंवर ८४ टक्क्यांपर्यंत शुल्क लादण्याची… By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: April 9, 2025 21:03 IST
US Tariff : अमेरिकेने लादलेल्या व्यापार कराची भारतात अंमलबजावणी; अर्थव्यवस्थेवर काय परिणाम होणार? मंत्रिमंडळाची तातडीची बैठक! अमेरिकेबरोबर वाटाघाटी करण्याच्या दृष्टीने भारताने लक्ष केंद्रित केलं आहे. भारतावर अचानक २६ टक्के कर लादल्याने अनिश्चितता निर्माण झाली आहे. By लोकसत्ता ऑनलाइनApril 9, 2025 15:58 IST
Tariff War : ट्रम्प यांच्या १०४ टक्के आयात करानंतर चीनची मोठी घोषणा, अमेरिकेवर लादला ८४ टक्के कर; चीनी पंतप्रधान म्हणाले, “आम्ही सक्षम …” Tariff War : ट्रम्प यांनी चीनच्या वस्तूंवर १०४ टक्के आयात कर लादण्याच्या घोषणेनंतर चीनची प्रतिक्रिया समोर आली आहे. By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: April 9, 2025 17:48 IST
US Tariff : “भारताचा अमेरिकेशी संवाद सुरू”, व्यापार कराबाबत RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी मांडली भूमिका! RBI Governor Sanjay Malhotra on US Tariff : चलनविषय धोरण समितीने घेतलेल्या निर्णयांची घोषणा करताना भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय… By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: April 9, 2025 12:02 IST
Donald Trump : “कधीकधी काहीतरी दुरुस्त करण्यासाठी औषध घ्यावं लागतं”, टॅरिफ धोरणाबाबत डोनाल्ड ट्रम्प यांचं मोठं विधान अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मागील काही दिवसांपासून अनेक मोठ्या निर्णयांचा धडाका लावला आहे. By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: April 7, 2025 08:29 IST
US President Donald Trump : “श्रीमंत होण्याची हीच योग्य वेळ”, शेअर बाजाराच्या घसरणीनंतर डोनाल्ड ट्रम्प यांची पोस्ट चर्चेत! २०२० च्या लॉकडाऊन काळात अमेरिकेच्या शेअर बाजाराने जी घसरण पाहिली होती त्यासारखी घसरण शुक्रवारीही अमेरिकेत झाली. त्यामुळे अमेरिकेचा शेअर बाजार… By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: April 6, 2025 13:58 IST
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प अन् एलॉन मस्क यांच्या विरोधात हजारो अमेरिकन नागरिक रस्त्यावर उतरले, नेमकं कारण काय? डोनाल्ड ट्रम्प आणि एलॉन मस्क यांच्या धोरणाच्या विरोधात अमेरिकेन नागरिक’हॅन्ड्स ऑफ’ असे पोस्टर्स हातात घेऊन रस्त्यावर उतरले आहेत. By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: April 6, 2025 11:54 IST
मुंबईतल्या अंधेरी स्टेशनवर कपल झालं बेभान; रोमान्स करताना अक्षरश: हद्दच पार केली, लाजीरवाणा VIDEO होतोय व्हायरल
Mumbai-Goa Highway : मुंबई-गोवा महामार्गाचं नाव घेताच गडकरींनाच हसू आवरेना; नवा मुहूर्त सांगत म्हणाले, “कोकणातील सत्य…”
मे महिन्यात ‘या’ ३ राशींना मिळेल पैसाच पैसा! मे महिन्यात बुध दोनदा बदलणार राशी, करिअर व्यवसायात प्रगतीचा योग
Nitin Gadkari : “देशात आता टोलनाके राहणार नाही”, सरकार नवी टोल पॉलिसी आणणार; नितीन गडकरी म्हणाले, “थेट बँक खात्यातून…”
कार्तिकी गायकवाडने ११ महिन्यांनी पहिल्यांदाच दाखवला बाळाचा चेहरा, लाडक्या लेकाचं नाव काय ठेवलं? पाहा व्हिडीओ…
9 शुक्राचा मेष राशीतील प्रवेश, देणार सुख समृद्धी अन् अपार पैसा; ‘या’ तीन राशींना मिळणार प्रत्येक कामात यश
12 Photos: जय अजित पवार यांच्या साखरपुड्यानिमित्त पवार कुटुंब पुन्हा एकत्र; सुप्रिया सुळेंनी शेअर केले खास फोटो
विदर्भाची लेक लंडनच्या रंगमंचावर! ‘या’ दिवशी सादर करणार खास परफॉर्मन्स; म्हणाली, “माझ्या तमाम रसिक मायबापांनी…”
FIR Against OYO : हॉटेल बुकिंगच्या नावे घोटाळा? OYO, संस्थापक रितेश अग्रवाल यांच्याविरुद्ध FIR दाखल; नेमकं काय आहे प्रकरण?