Page 5 of विद्यापीठ News

यंदा या फेलोशिपसाठी ७९ उमेदवारांनी अर्ज केला आहे. मात्र, सप्टेंबरमध्ये अर्ज प्रक्रिया सुरू केल्यानंतर विद्यापीठाकडून पुढील प्रक्रियाच राबवण्यात आलेली नाही.

कलिंगा इन्स्टिट्यूट ऑफ इंडस्ट्रियल टेक्नॉलॉजी (KIIT) वसतिगृहात एका विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.

प्रतिबंधित करण्यात आलेली संबंधित चारही विद्यापीठे राजस्थानातील खासगी विद्यापीठे असून, या कारवाईमुळे एकूणच पीएच.डी. प्रक्रियेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

करोनाकाळाला आपण सरावलो होतो आणि तो सरण्याच्या खुणा दिसू लागल्या होत्या त्या काळातली गोष्ट. महाराष्ट्र सरकारच्या, उच्च शिक्षण विभागाने एक…

राज्यपालांनी विद्यापीठांतील पदभरतीला दिलेली स्थगिती उठल्यानंतरच आता विद्यापीठातील रिक्त पदांची भरती प्रक्रिया पुन्हा सुरू होणार आहे.

विद्यापीठातील मुलांच्या वसतिगृह जी-६ मधील २२ क्रमांकाच्या खोलीत राहणाऱ्या महेश जाधव या विद्यार्थ्याला चार वेळा उंदराचा चावा सहन करावा लागला…

‘लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स अँड पॉलिटिकल सायन्स’ (एलएसइ) येथे मराठी मंडळाची (द मराठी सोसायटी) स्थापना करण्यात आली आहे.

देशातील संशोधनपत्रिकांबाबत डॉ. भूषण पटवर्धन यांच्या नेतृत्वाखालील संशोधकांच्या चमूने पाहणी केली होती. त्यातून बोगस संशोधनपत्रिकांची पोलखोल करण्यात आली होती.

अभ्यंकर म्हणाले, ‘अज्ञानाचे पापुद्रे चित्तावरून कमी करून माणूस घडवणे हाच शिक्षणाचा सर्वोच्च हेतू आहे.’

पुरेसे विद्यार्थीच नसतील, तर विभागात प्राध्यापकांची भरती कशाकरता करायची, हा प्रश्न कोणीही उपस्थित करत नाही, हा एक विनोदच नव्हे काय?

दीक्षांत समारंभ हा गुणवंतांचा सन्मान करण्याचा दिवस. पदवी, पदव्युत्तर आणि आचार्य पदवी प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अभिमान बाळगण्याचा जीवनातील अविस्मरणीय क्षण…

ऑनलाइन माहिती भरल्यानंतर त्या माहितीनुसार संशोधन केंद्रात उपलब्ध करून दिलेल्या सोयी-सुविधांची प्रत्यक्ष तपासणी करण्यासाठी विद्यापीठाकडून समिती नियुक्त केली जाणार आहे.