Page 11 of उत्तर प्रदेश निवडणुका News

केंद्रीय मंत्री आणि भाजरा नेते अनुराग ठाकूर यांनी अखिलेश यादव यांच्यावर टीका केली आहे.

या एका सभेतून मोदी चार मतदारसंघातील मतदारांना भाजपासाठी मतदान करण्याचं आवाहन करणार आहेत.

उत्तर प्रदेशातील ११ जिल्ह्यांतील ५८ जागांसाठी गुरुवारी मतदान झाल़े सायंकाळी ५ वाजेपर्यंत ५७़ ७९ टक्के मतदानाची नोंद झाली़.

सर्व पक्षांची नजर १२ लाख सरकारी कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबांवर आहे.

Uttar Pradesh Assembly Elections 2022 Phase 1 Voting : या ५८ मतदारसंघात एकूण ६२३ उमेदवार आपले राजकीय भविष्य आजमावत असून…

आम्ही प्रचंड बहुमताने विजयी होऊ आणि पाच राज्यातील जनता आम्हाला त्यांच्या सेवेची संधी देईल, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.

मतदानाला सकाळी सात वाजता सुरुवात होणार असून करोनाच्या पार्श्वभूमीवर काही मार्गदर्शक तत्त्वे राबवण्यात आली आहेत.

मंगळवारी घडलेल्या या घटनेच्या संबंधात पोलिसांनी तिघा जणांना ताब्यात घेतले आहे

गेल्या निवडणुकीत भाजपने जाहीरनाम्यात दिलेल्या आश्वासनांपैकी ९२ टक्के गोष्टींची पूर्तता करण्यात आल्याचा दावा शहा यांनी केला.

नोएडामधील सपा उमेदवाराने भाजपाकडून छळ होत असल्याची तक्रार निवडणूक आयोगाकडे केली आहे.

गेल्या ५ वर्षांत ऊस उत्पादक शेतकऱ्यांना १.५ लाख कोटी रुपयांहून अधिक रक्कम देण्यात आली आहे.

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव एकमेकावर टीका करण्याची एकही संधी सोडताना दिसत नाही.