Page 12 of उत्तर प्रदेश निवडणुका News
Asaduddin Owaisi car attack: पोलिसांनी दोघांना अटक केली असून सचिन आणि शुभम अशी त्यांची नावं आहेत
“मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी माफियांना सरळ करण्याचे काम केले आहे,” असं शाह म्हणाले.
“इलाज करा, भाजपा नेत्यांची चरबी उतरवा”, जयंत चौधरींचं आवाहन
योगी सरकारमधील महिला व बालविकास मंत्री स्वाती सिंह यांना उमेदवारी नाकारण्यात आली आहे.
मला राजकारणी बनून समाजाची सेवा करायची आहे, असंही ते म्हणाले.
उत्तर प्रदेशमध्ये भाजपाचा पराभव करा, असं आवाहन आव्हाडांनी केलंय.
स्वामी प्रसाद मौर्य समाजवादी पार्टीत असून संघमित्रा मौर्य या भाजपाच्या खासदार आहेत.
भाजपाला आमच्या हिंदुत्वाची भीती आहे, असंही राऊत म्हणाले.
आम आदमी पार्टीला पंजाब तर तृणमूल काँग्रेसला गोव्यात चांगल्या यशाची अपेक्षा आहे
उत्तर प्रदेशात पक्षाच्या राज्य स्तरावरील नेत्यांनीही काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली आहे
स्टार प्रचारक आणि यूपीए सरकारमध्ये मंत्री असलेले ज्येष्ठ काँग्रेस नेते आरपीएन सिंह यांनी काँग्रेसचा राजीनामा दिला आहे.
पाच राज्यातील निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सेनेने कंबर कसली असून गोवा आणि उत्तरप्रदेश मध्ये जोमाने लढत आहे