Page 13 of उत्तर प्रदेश निवडणुका News

स्टार प्रचारक आणि यूपीए सरकारमध्ये मंत्री असलेले ज्येष्ठ काँग्रेस नेते आरपीएन सिंह यांनी काँग्रेसचा राजीनामा दिला आहे.

पाच राज्यातील निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सेनेने कंबर कसली असून गोवा आणि उत्तरप्रदेश मध्ये जोमाने लढत आहे

अनेक आमदारांनी पक्षांतर केल्याने भाजपवर दबाव आल्याने परिस्थिती बदलल्याचे सांगितले जाते.

तुरुंगवासात असलेले नेते आझम खान यांना त्यांच्या पारंपरिक मतदारसंघातून रिंगणात उतरवण्यात आले

समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांच्या ‘पाकिस्तान हा फक्त राजकीय शत्रू’ या टिप्पणीवर सोमवारी भाजपने तीव्र आक्षेप घेतला

चार टप्प्यात एकूण २३१ जागांसाठी मतदान होणार असून भाजपाने १९५ उमेदवार जाहीर केले आहेत.

धर्मेंद्र प्रताप सिंग उत्तर प्रदेशच्या प्रतापगडमधून असून त्यांची उंची २.४ मीटर म्हणजेच ८ फूट १ इंच इतकी आहे

सर्वच राजकीय पक्ष वास्तव लपवून निवडणुकीच्या वेळी असे मुद्दे उपस्थित करण्याचा प्रयत्न करत आहेत, प्रियंका यावेळी म्हणाल्या

समाजवादी पक्ष आणि भाजपा हे दोन्ही पक्ष सारखेच राजकारण करत असल्याचा आरोप प्रियंका गांधी यांनी केला.

India Today – C voter ने केलं सर्वेक्षण, २०१९ लोकसभा निवडणुकीशी तुलना केल्यास भाजपाला नुकसान

आझाद समाज पक्षाचे चंद्रशेखर आझाद गोरखपूरमधून निवडणूक लढणार

उत्तर प्रदेश निवडणुकीत काँग्रेसच्या ‘लडकी हूं, लड सकती हूं’ या मोहिमेचा चेहरा असलेल्या प्रियांका मौर्या भाजपाच्या वाटेवर आहेत.