Page 4 of उत्तर प्रदेश निवडणुका News
योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखाली उत्तर प्रदेशमध्ये भाजपा सलग दुसऱ्यांदा सत्तेत आल्यानंतर प्रणिती शिदेंचा टोला
उत्तर प्रदेशमध्ये भाजपानं पुन्हा एकदा सत्ता ताब्यात घेतली असून या निकालांचा २०२४ सालच्या लोकसभा निवडणुकांवर काय परिणाम होऊ शकतो?
संजय राऊत म्हणतात, “प्रियांका गांधींनी थोडं आधी मैदानात उतरायला हवं होतं, त्यांनी खूप उशीर केला!”
निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर काल योगी आदित्यनाथ यांनी त्यांच्या सरकारी निवासस्थानी एक बैठक बोलवली होती.
गुजरातमधील अहमदाबादमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भव्य रोड शोचे आयोजन करण्यात आले.
सरोजिनी नगरमधील सुमारे ४८ टक्के मतदारांनी राजेश्वर सिंह यांना मतदान केले आहे.
बहुजन समाज पक्षाच्या सर्वेसर्वा मायावती यांनी ही निवडणूक म्हणजे पक्षासाठी धडा असल्याचं म्हटलंय.
उत्तर प्रदेशातील विजय हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे झाल्याते खासदार अमोल कोल्हे यांनी म्हटले आहे.
मतांची टक्केवारी आणि जागांमध्ये वाढ झाल्यामुळे आनंदी असल्याचे अखिलेश यादव यांच्या प्रतिक्रियेवरून स्पष्ट होते.
ओवेसी यांच्या एमआयएम पक्षाला एकही जागा तर मिळाली नाहीच पण मुस्लीमबहुल मतदारसंघांत फार प्रभावही पाडता आलेला नाही.
पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपानं पुन्हा एकदा दमदार कामगिरी केली असताना काँग्रेस बॅकफूटवर गेल्याचं चित्र आहे.
गेल्या विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत यंदा भाजपच्या ५०हून अधिक जागा कमी झाल्या आहेत.