Page 5 of उत्तर प्रदेश निवडणुका News
उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य समाजवादी पक्षाच्या उमेदवार पल्लवी पटेल यांच्याकडून पराभूत झाले.
“हा उत्सव भारताच्या लोकशाहीसाठी आहे.” असं देखील म्हणाले आहेत.
भाजपाने सलग दुसऱ्यांदा उत्तर प्रदेशमध्ये सत्ता मिळवण्याचा पराक्रम केल्याने योगी आदित्यनाथ याच्या नेतृत्वावर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झालंय.
या रॅलीत भाजप समर्थक मुख्यमंत्री योगी यांना बाबा बुलडोझर असं संबोधत घोषणा देताना दिसून आले.
५६ दिवसांच्या निवडणूक प्रचारादरम्यान सभांच्या बाबतीत काँग्रेसच्या प्रियांका गांधी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे सर्वात व्यस्त प्रचारक होते.
पाच राज्यांतील निवडणुकांच्या निकालांचे गिरीश कुबेर यांनी केलेले विश्लेषण
योगी आदित्यनाथ २०१७ मध्ये मुख्यमंत्री झाले तेव्हा त्यांच्या नोएडा दौऱ्यावरुन अनेकांनी शंका उपस्थित केली होती
मागील दोन वर्षांमध्ये एकूण १० राज्यांमध्ये विधानसभेच्या निवडणुका झाल्या असून पश्चिम बंगाल सारख्या मोठ्या राज्यात काँग्रेसला एकही जागा मिळाली नाही
“संपूर्ण देश भाजपामय, मोदीमय झाला आहे; देशाने मोदींचं नेतृत्व मान्य केलं आहे”
ट्विटरवर #EVM वापरत नेटीझन्सने भन्नाट मिम्स पोस्ट करायला सुरुवात केली आहे.
एका राजकीय चर्चेमधून वाद झाला आणि हा वाद इतका टोकाला गेली की त्यावरुन पंचायत बोलवण्यात आली
मतमोजणीत भाजपा गडबड करत असल्याचा आरोपही समाजवादी पक्षाच्या अखिलेश यादव यांनी केलाय.