Page 8 of उत्तर प्रदेश निवडणुका News

मुस्लिमांचा कौल निर्णायक ठरणार असल्याने इथे अन्सारी हे भाजपचे अनधिकृत उमेदवार ठरले आहेत.

१२ जिल्ह्यांमधील ६१ जागांसाठी मतदान होत आहे ; सकाळी ९ वाजेपर्यंत एकूण ८.०२ टक्के मतदान झाले

ओबीसींमध्ये निषाद समाज कट्टर यादवविरोधक. निषादांच्या जमिनी यादवांनी लाटल्याचा दावा संजय निषादांनी आपल्या समाजाला पटवून दिला आहे.

निवडणूक आयोगाने या पाचही राज्यांमध्ये हजारो कोटी रुपयांची रोकड, ड्रग्ज आणि दारू जप्त केली आहे. त्यामुळे निवडणुकीत या गोष्टींचा मोठ्या…

मुलींच्या शिक्षणासारख्या मोदी सरकारच्या योजनांचे कौतुक करणारे आणि योगींना स्थान न देणारे हे फलक शहरात काही ठिकाणी दिसतात.

पाच वर्षांपूर्वी याच भागातील ६१ पैकी ५१ जागा भाजपाने जिंकल्या होत्या. यामुळेच पाचवा टप्पाही भाजपासाठी महत्त्वाचा आहे.

उत्तर प्रदेशचे तरुण पंतप्रधान मोदी आणि भारतीय जनता पक्षाला शेण विकण्याच्या लायकीचे समजतात.

यंदाच्या निवडणुकीत उत्तर प्रदेशमध्ये शिवसेनेचा पहिला मंत्री होईल, असा दावा संजय राऊतांनी केला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही व्यक्त केला संताप, म्हणाले, “दलितांचा अपमान…”

२०१७च्या विधानसभा निवडणुकीत या ५९ मतदारसंघांपैकी ५१ मतदासंघांवर भाजपने वर्चस्व मिळवले होते.

प्रमुख पाहुण्यांसमोरच भाजपा आमदार खुर्चीवर उभे राहिले आणि त्यांनी उठाबशा काढण्यास सुरुवात केली.

उत्तर प्रदेशमध्ये सध्या चौथ्या टप्प्यातील मतदान सुरु आहे