UP Election : “अहंकाराने त्यांनी गुजरातची दोन गाढवं असेही म्हटले होते पण…”; पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर निशाणा आम्ही प्रचंड बहुमताने विजयी होऊ आणि पाच राज्यातील जनता आम्हाला त्यांच्या सेवेची संधी देईल, असे पंतप्रधान मोदी म्हणाले. By लोकसत्ता ऑनलाइनFebruary 10, 2022 07:44 IST
उत्तर प्रदेशात आज पहिल्या टप्प्याचे मतदान मतदानाला सकाळी सात वाजता सुरुवात होणार असून करोनाच्या पार्श्वभूमीवर काही मार्गदर्शक तत्त्वे राबवण्यात आली आहेत. By लोकसत्ता टीमUpdated: February 10, 2022 09:19 IST
उत्तर प्रदेशात भाजप उमेदवाराच्या समर्थकांवर हल्ला, शेणाची फेक मंगळवारी घडलेल्या या घटनेच्या संबंधात पोलिसांनी तिघा जणांना ताब्यात घेतले आहे By लोकसत्ता टीमUpdated: February 10, 2022 08:57 IST
‘लव्ह जिहाद’च्या गुन्ह्यांत १० वर्षांची शिक्षा ; उत्तर प्रदेशातील जाहीरनाम्यात भाजपचे आश्वासन गेल्या निवडणुकीत भाजपने जाहीरनाम्यात दिलेल्या आश्वासनांपैकी ९२ टक्के गोष्टींची पूर्तता करण्यात आल्याचा दावा शहा यांनी केला. By पीटीआयFebruary 9, 2022 01:33 IST
“…नाहीतर कुटुंबासोबत स्वत:ला पेटवून घेईन”, सपा उमेदवाराने थेट निवडणूक आयोगालाच लिहिलं पत्र; भाजपाकडून छळ होत असल्याची तक्रार! नोएडामधील सपा उमेदवाराने भाजपाकडून छळ होत असल्याची तक्रार निवडणूक आयोगाकडे केली आहे. By लोकसत्ता ऑनलाइनFebruary 8, 2022 12:33 IST
उत्तर प्रदेशात विरोधकांनी विकासाची गंगा रोखली- मोदी गेल्या ५ वर्षांत ऊस उत्पादक शेतकऱ्यांना १.५ लाख कोटी रुपयांहून अधिक रक्कम देण्यात आली आहे. By पीटीआयUpdated: February 8, 2022 03:26 IST
योगींच्या ‘गर्मी निकाल देंगे’ वक्तव्याला अखिलेश यादवांचं प्रत्युत्तर; म्हणाले, “गर्मी निघेल की….” मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव एकमेकावर टीका करण्याची एकही संधी सोडताना दिसत नाही. By लोकसत्ता ऑनलाइनFebruary 7, 2022 09:48 IST
Video : निवडणूक अर्ज भरण्यास झाला उशीर, शेवटच्या क्षणी उमेदवारानं पळतच गाठलं कार्यालय; व्हिडीओ व्हायरल! उमेदवारी अर्ज भरण्यासाठी उशीर झाला म्हणून शेवटच्या क्षणी भाजपा उमेदवाराची जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचण्यासाठी धावाधाव सुरू होती! By लोकसत्ता ऑनलाइनFebruary 5, 2022 17:42 IST
प्रियंका गांधींचा रोड शो सुरु असतानाच समोर आला अखिलेश यादवांचा रथ; पहा नंतर काय घडलं दोन्ही नेत्यांचे रोड-शो एकाच वेळी पोहोचले आणि कार्यकर्त्यांनी घोषणा देण्यास सुरुवात केली By लोकसत्ता ऑनलाइनFebruary 4, 2022 12:16 IST
Attack on Owaisi: ओवेसींवरील हल्ल्याचं कारण आलं समोर; गोळीबार केल्यानंतर हल्लेखोर गाठणार होते पोलीस स्टेशन Asaduddin Owaisi car attack: पोलिसांनी दोघांना अटक केली असून सचिन आणि शुभम अशी त्यांची नावं आहेत By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: February 4, 2022 09:23 IST
भाजपा उत्तर प्रदेशमध्ये दोन तृतीयांश बहुमताने सरकार स्थापन करेल, गृहमंत्री अमित शाहांचा दावा “मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी माफियांना सरळ करण्याचे काम केले आहे,” असं शाह म्हणाले. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: February 3, 2022 16:06 IST
“मला हेमा मालिनी व्हायचं नाहीये,” राष्ट्रीय लोक दलाच्या प्रमुखांचं विधान “इलाज करा, भाजपा नेत्यांची चरबी उतरवा”, जयंत चौधरींचं आवाहन By लोकसत्ता ऑनलाइनFebruary 2, 2022 17:16 IST
“अगं आई ना तू?”, रील करताना मध्येच आला म्हणून पोटच्या मुलाला अक्षरश: उचलून फेकलं; काळीज पिळवटून टाकणारा VIDEO व्हायरल
9 ‘प्रेमाची गोष्ट’ फेम सागरच्या खऱ्या आयुष्यातील मुक्ताला पाहिलंत का? मूळची हरियाणाची आहे राजची पत्नी, पाहा दोघांचे फोटो
9 तारीख ठरली! मराठी कलाविश्वातील ‘ही’ जोडी अडकणार विवाहबंधनात, लग्नपत्रिका अन् प्री-वेडिंगचे फोटो आले समोर
3 ‘या’ तारखेला जन्मलेले लोक असतात शनि देवाला अतिशय प्रिय, मिळते चिरकाल धन प्राप्तीची संधी अन् पद- प्रतिष्ठा
“मला आता फक्त यमराज हवा” आजीच्या उत्तरावर सोशल मीडिया हादरलं; पण प्रश्न काय? VIDEO पाहून पोट धरुन हसाल
Volodymyr Zelenskyy : डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेची सूत्रे हाती घेताच झेलेन्स्कींना मोठी अपेक्षा; म्हणाले, “रशिया आणि युक्रेन…”